AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, दोन महिलांसह 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नागपूर-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, दोन महिलांसह 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू
रिक्षामध्ये एकूण दहाजण होतेImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 06, 2022 | 3:24 PM
Share

कोपरगाव – कोपरगाव (Kopergoan)तालुक्यातील डाऊच शिवारात कंटेनरची ॲपे रिक्षाला धडक जोराची धडक बसली. झालेला अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये दोन महिलांसह 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये जखमी झालेल्या इतर प्रवाशांवरती जनार्दन स्वामी रूग्णालयात (hospital) उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नेमकं काय घडलं 

नागपूर-मुंबई महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील डाऊच शिवारात भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरने अॅपे रिक्षाला जोराची धडक दिली. त्यावेळी रिक्षातून अनेक प्रवासी प्रवास करीत होते. हा अपघात इतका भयानक होता, की दोन महिलांसह चार विद्यार्थी जागीचं मरण पावले. या घटनेमुळे परिसरात घबराहट पसरली आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे.

मयतांची नावे

1) राजाबाई साहेबराव खरात वय 60 वर्षे 2) आत्माराम जम्मानसा नाकोडे वय 65 वर्षे 3) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुजा नानासाहेब गायकवाड वय 20 वर्षे 4) प्रगती मधुकर होन वय 20 वर्षे 5) शैला शिवाजी खरात वत 42 वर्षे 6) शिवाजी मारुती खरात वय 52 वर्षे

जखमींची नावे

1) विलास साहेबराव खरात वय 34 वर्षे 2) कावेरी विलास खरात वय 5 वर्षे 3) रुपाली सागर राठोड वय 40 वर्षे 4)धृव सागर राठोड वय 17 वर्षे 5) दिगंबर चौधरी वय 42 वर्षे 6) सर्वेश दिगंबर चौधरी वय 12 वर्ष 7) कृष्णाबाई गोविंद चौधरी वय 42 वर्षे

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार