AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी बघते कोण अडवतं ते’ असे म्हणत दोन शिक्षिका एकमेकींना भिडल्या

डलमऊ तहसीलमधील खलीलपूर प्राथमिक शाळेत ही घटना घडली आहे. शाळेच्या व्हरांड्यात वर्ग लावण्यावरुन दोघींमध्ये वाद सुरु झाला.

'मी बघते कोण अडवतं ते' असे म्हणत दोन शिक्षिका एकमेकींना भिडल्या
एकाच कुटुंबातील सहा जणांचा संशयास्पद मृत्यूImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Nov 17, 2022 | 5:11 PM
Share

रायबरेली : व्हरांड्यात वर्ग घेण्यावरुन प्राथमिक शाळेतील दोन शिक्षिका एकमेकींना भिडल्याची लज्जास्पद घटना उत्तर प्रदेशातील रायबरेलीत उघडकीस आली आहे. या शिक्षिकांनी विद्यार्थ्यांसमोर एकीने दुसरीला मारहाण करण्यास सुरुवात केली. शाळेतील हे दृश्य पाहून विद्यार्थी घाबरले. घटनास्थळी उपस्थित एका व्यक्तीने ही घटना मोबाईलमध्ये कैद केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हरांड्यात वर्ग घेण्यावरुन वाद

डलमऊ तहसीलमधील खलीलपूर प्राथमिक शाळेत ही घटना घडली आहे. शाळेच्या व्हरांड्यात वर्ग लावण्यावरुन दोघींमध्ये वाद सुरु झाला. पहिली म्हणत होती वऱ्हांड्यात वर्ग होणार नाही. दुसरी म्हणाली मी बघते मला कोण अडवतं ते.

यानंतर दोघींमधील वाद वाढत गेला. यातून वऱ्हांड्यात वर्ग घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षिकेने दुसरीच्या जवळ जात तिच्या दोन-तीन थोबाडात लगावल्या आणि अंगठा कापला.

मुख्याध्यापकांनी मध्यस्थी करत दोघींना शांत केले

अनिता आणि पूजा अशी या शिक्षिकांची नावे आहेत. अनिताने पूजाच्या कानाखाली लगावली. दोघींचा गोंधळ ऐकून मुख्याध्यापक तेथे आले आणि त्यांनी दोघींना समजावून शांत केले. मात्र शिक्षिकांचे हे कृत्य अत्यंत लाजिरवाणे आहे.

पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत

ही बाब निदर्शनास आली आहे. एक टीम तयार करून, नियमानुसार संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दोषींवरही कारवाई केली जाईल. याशिवाय शिक्षकांनी ज्या प्रकारे मुलांसमोर हे कृत्य केले आहे ते कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही, असे बीएसए शिवेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?