AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | महिला सावकाराकडून संतापजनक प्रकार, 15 हजारांसाठी महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न

व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी महिला सावकाराने दंबगगिरी करत महिला आणि एका पुरुषाला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीये. (moneylender beaten man and undress women)

Video | महिला सावकाराकडून संतापजनक प्रकार, 15 हजारांसाठी महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न
महिला सावकाराने अशा प्रकारे दुसऱ्या महिलेला मारहाण केली.
| Updated on: Mar 22, 2021 | 6:58 PM
Share

नाशिक : व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी महिला सावकाराने दंबगगिरी करत महिला आणि एका पुरुषाला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीये. जिल्ह्यातील नांदगावच्या पिंप्राळे येथे ही घटना घडलीये. पैशांसाठी महिला सावकाराने दुसऱ्या महिलेला विवस्त्र करण्याचासुद्धा प्रयत्न केलाय. या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हयरल होत आहे. या प्रकारामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. (moneylender women beaten man and tried to undress women for 15 thousand video goes viral)

मिळेलेल्या माहितीनुसार नांदगावमधील प्रिंप्राळे येथे एका गरीब दाम्पत्याने संगीता वाघ या महिला सावकाराकडून 15 हजार रुपये व्याजाने घेतले होते. यातील बरीच रक्कम पीडित कुटुंबाने परत केली होती. मात्र, परत केलेली रक्कम हे फक्त व्याज असून मूळ किंमत अजून शिल्लक असल्याचा दावा संगीता वाघ या महिलेने केला. त्यानंतर या महिला सावकाराने कर्ज घेतलेली महिला आणि एका पुरुषाला अमानुषपणे मारहाण केली.

महिला सावकाराने अशा प्रकारे अमानुषपणे मारहाण केली, पाहा व्हिडीओ :

दरम्यान, या मारहाणीचा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यामुळे या  प्रकाराची माहिती नंतर पोलिसांना समजली. हा प्रकार समजताच नांदगाव पोलिसांनी महिला सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल असून या प्रकराचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, पैशांसाठी अमानुष मारहाण केल्यामुळे सर्व स्तरातून रोष व्यक्त होतोय.

इतर बातम्या :

विरारमध्ये चेन स्नॅचिंग करणारे सराईत आरोपी अटकेत, 5 लाख 74 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

खंडणीप्रकरणी देशमुखांची चौकशी करून गुन्हा दाखल करा; भातखळकरांची पोलीस ठाण्यात तक्रार

‘माय लॉर्ड! मी एक नाही 16 खून केलेत’, कबुली जबाब ऐकून न्यायाधीशही अवाक, वाचा काय आहे प्रकरण?

(moneylender women beaten man and tried to undress women for 15 thousand video goes viral)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.