बालभारतीचे भलते प्रयोग, 'एकवीस'ऐवजी 'वीस एक'

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणिताच्या अभ्यासक्रमातील संख्या वाचनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार विद्यार्थ्यांना एकवीसऐवजी वीस एक, त्र्याहत्तरऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णवऐवजी नव्वद तीन अशा नव्या पद्धतीने संख्यावाचन करावे लागणार…

आता चहा भाव खाणार, तुम्हाला रिफ्रेश करणारा चहा महागणार?

चहा उद्योगाला देशात हवी तेवढी चालना मिळत नसल्याचं दिसून येतं. याचं कारण म्हणजे चहाची किमान मूळ किंमत निश्चित नसणे. चहाची किमान मूळ किंमत निश्चित नसल्याने बाजारात चहाच्या विक्रीसाठी मोठी स्पर्धा…

अभिनेता विद्युत जामवालची 'या' प्रकरणात तबब्ल 12 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

अभिनेता विद्युत जामवालने तेलुगू सिनेमांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये ‘कमांडो’ सिनेमाच्या माध्यमातून विद्युतने नाव कमावलं.

फेसबुक, स्नॅपचॅटमधील 'हे' लोकप्रिय फिचर अद्याप व्हॉट्सअपमध्ये नाही

फेसबुक मॅसेंजर, टेलिग्राम, सॅन्पचॅट हे सोशल मीडिया मॅसेजिंग अॅपचे काही फिचर युजर्समध्ये फार लोकप्रिय आहे. मात्र अद्याप हे काही फिचर व्हॉट्अॅपमध्ये देण्यात आलेले नाही.

विरोधी पक्षनेता ते मंत्री... विखेंचा चौथा नंबर, सुरुवात तर पवारांपासून!

विरोधी पक्षनेता ते मंत्री असा प्रवास करणारे राधाकृष्ण विखे पाटील हे काही महाराष्ट्राच्या राजकारणातले पहिले नेते नाहीत. याआधीही तीन बड्या नेत्यांनी असा प्रवास केला आहे.

शाळेचा पहिला दिवस, साताऱ्याचा पठ्ठ्या घोड्यावरुन आला!

साताऱ्यातील जावळी तालुक्यात असणाऱ्या भणंग गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या  शिक्षकांनी पहिल्याच दिवशी, पहिलीच्या विद्यार्थांना घोड्यावर आणि रथातून सवारी घडवून आणली. 

फेसबुकवर लाईव्ह करताना अपघात, दोन भावांचा मृत्यू, 7 जण जखमी

दिवसेंदिवस सोशल मीडियाचा अतिवापर जीवघेणा ठरत आहे. अशीच जीवावर बेतलेली एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरच्या काटोल येथे चालत्या गाडीत फेसबुक लाईव्ह करताना अपघात होऊन 2 भावांचा मृत्यू झाला आहे.

थकीत FRP साठी आमदार बच्चू कडूंचा साखर आयुक्तालयावर 'प्रहार'

पुण्याच्या शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयावर आज प्रहार शेतकरी संघटनेनं ‘ताबा आंदोलन’ केला.

पुण्यात 'झोमॅटो'च्या डिलिव्हरी बॉयला मारहाण

ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणारी फुड कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण झाली. पाच जणांच्या टोळक्याने ही मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.