AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालकांनो लक्ष द्या… राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा…

Maharashtra Schools Reopen : राज्यातील शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील शाळा 15 जूनला सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पालकांनो लक्ष द्या... राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा...
Maharashtra School Reopen DateImage Credit source: Google
| Updated on: Jun 09, 2026 | 10:53 PM
Share

उन्हाळा संपून आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याची तारीखही जवळ आली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. मात्र आता राज्यातील शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील शाळा 15 जूनला सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर विदर्भातील उष्णतेचा कहर लक्षात घेता या विभागातील शाळा 22 जून पासून सुरू होणार आहेत. सरकारने आपल्या परिपत्रकात नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

सरकारकडून पत्रक जारी

शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यात शिक्षण विभागाने म्हटले की, उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सन 2026 ची उन्हाळी सुटी व शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू करण्याबाबत संदर्भ क्र. 2 अन्वये राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार दि. 15 जून, 2026 पासून सुरू करण्याबाबत कळविण्यात आले होते.

सकाळच्या सत्रात शाळा भरणार

विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुटी व नियमित शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने रिट याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुषंगाने कळविण्यात येते की, अर्धाधिक दिवसांतील तापमान हे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक ठरू नये यासाठी निर्देशानुसार येत आहे. त्यामुळे फक्त विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार दिनांक 22 जून, 2026 पासून सुरू होतील. तसेच दि. 22 जून 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात भरतील व दि. 1 जुलै 2026 पासून शाळा नियमित वेळेत भरतील. उर्वरित राज्यात मात्र शाळा सोमवार दि. 15 जून, 2026 पासून नियोजित वेळेत सुरू होतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

Follow Us
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?.

आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?

Weather Forecast : अल निनोचा धोका टळला? पावसाबाबत गुड न्यूज, काय आहे नवा अंदाज?.

Weather Forecast : अल निनोचा धोका टळला? पावसाबाबत गुड न्यूज, काय आहे नवा अंदाज?

Video: वयाच्या 39व्या वर्षी रोहित शर्माची कडक फिल्डिंग, प्रेक्षक उभे राहिले आणि टाळ्या वाजवून केलं कौतुक.

Video: वयाच्या 39व्या वर्षी रोहित शर्माची कडक फिल्डिंग, प्रेक्षक उभे राहिले आणि टाळ्या वाजवून केलं कौतुक

भाषण झालं, नेते गेले… पण आंदोलक जागा सोडायला तयार नाही, शिवाजी पार्कात आंदोलक आक्रमक; पोलिसांची धावाधाव.

भाषण झालं, नेते गेले… पण आंदोलक जागा सोडायला तयार नाही, शिवाजी पार्कात आंदोलक आक्रमक; पोलिसांची धावाधाव

27 जुलैपासून न्यायदेवता शनि वक्री होणार, ‘या’ 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात वाढणार अडचणी.

27 जुलैपासून न्यायदेवता शनि वक्री होणार, ‘या’ 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात वाढणार अडचणी

IND vs ENG: टीम इंडियासमोर इंग्लंडचं 388 धावांचं कठीण आव्हान, लॉर्ड्सवर 1975नंतर मोठा विक्रम.

IND vs ENG: टीम इंडियासमोर इंग्लंडचं 388 धावांचं कठीण आव्हान, लॉर्ड्सवर 1975नंतर मोठा विक्रम