Latur Lok Sabha Results : लातूर लोकसभा निकाल 2019

लातूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 62.19 टक्के मतदानाची नोंद झाली. लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुधाकर शृंगारे, काँग्रेसकडून मछिंद्र कामत आणि वंचित बहुजन आघाडीकडून राम  गारकर यांना मैदानात उतरवलं. इथे भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचं तिकीट कापून सुधाकर शृगांरे यांना तिकीट दिलं होतं.

| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

लातूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 62.19 टक्के मतदानाची नोंद झाली. लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुधाकर शृंगारे, काँग्रेसकडून मछिंद्र कामत आणि वंचित बहुजन आघाडीकडून राम  गारकर यांना मैदानात उतरवलं. इथे भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचं तिकीट कापून सुधाकर शृगांरे यांना तिकीट दिलं होतं.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनासुधाकरराव श्रंगारे (भाजप) विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीमच्छिलिंद्र कामत (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरराम गारकर (VBA)पराभूत