AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीचा बाप असल्याच्या जबाबदाऱ्या पार पाडतोय आमिर खान; जावयाच्या कुटुंबासोबत…

Ira Khan - Nupur Shikhare Wedding : लेक आयरा खान हिच्या लग्नात बापाची जबाबदाऱ्या पार पाडतोय आमिर खान, लेकीचा आनंद, जावयाचं कुटुंब आणि बरंच काही..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाची चर्चा...

मुलीचा बाप असल्याच्या जबाबदाऱ्या पार पाडतोय आमिर खान; जावयाच्या कुटुंबासोबत...
| Updated on: Jan 07, 2024 | 9:43 AM
Share

मुंबई | 7 जानेवारी 2024 : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आणि श्रीमंत अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून लेक आयरा खान हिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 3 जानेवारी रोजी आयरा खान बिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत कोर्ट मॅरिज केलं आहे. आता पारंपरिक पद्धतीत उदयपूर याठिकाणी आयरा – नुपूर यांचं लग्न होत आहे. लग्नात आमिर खान याच्या दोन्ही पत्नी देखील उपस्थित आहेत. पण आमिर खान याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान आणि आयरा – नुपूर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

लेकीच्या लग्नात आमिर खान जावयाची आणि जावयाच्या कुटुंबाची काळजी घेताना दिसत आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्यांचा महाराष्ट्रीयन लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हिंदू पद्धतीत आमिर खान याच्या लेकीच्या विवाहसोहळा संपन्न होत आहे. आमिर खान लेकीच्या लग्नात व्यक्तिगत रित्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवताना दिसत आहे. लग्नात आलेल्या प्रत्येकाची आमिर खान काळजी घेत आहे.

लेकीचं लग्न आठवणीत  राहाता यावं म्हणून आमिर खान सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध लोकप्रिय आणि श्रीमंत अभिनेता असला तरी आमिर खान लेकीच्या लग्नात स्वतः सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत आहे. मोठ्या पडद्यावर अनेक भूमिका साकारुन प्रसिद्धी झोतात आलेला आमिर खान लेकीच्या लग्नात वडिलांची भूमिका बजावताना दिसत आहे.

सोशल मीडियावर देखील आमिर खान याच्या लेकीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. चाहते देखील व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते.

काही महिन्यांपूर्वी आयरा – नुपूर यांचा साखरपुडा झाला होता. नुपूर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहे. त्याने आमिर, सुश्मिता सेन आणि इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे. सोशल मीडियावर देखील नुपूर कायम सक्रिय असतो.

आयरा आणि नुपूर यांच्या वयातील अंतर

आयरा हिचा पती नुपूर तिच्यापेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठा आहे. आयरा 26 वर्षांची आहे, तर नुपूर 38 वर्षांचा आहे. आमिर खान याची लेक प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर देखील आयरा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आयरा कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या