
मराठी मनोरंजन विश्वासह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत श्रुती मराठे ही ‘श्रुती प्रकाश’ या नावाने ओळखली जाते.

श्रुती मराठे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, त्यावर तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.

सोशल मीडियावर ती अनेकदा वेगवेगळे फोटोशूट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. आत्तासुध्दा श्रुतीने बंगाली स्टाईल साडीतलं स्टनिंग फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

‘कुछ चीज़े हम पुरानी छोड़ आये हैं,आते आते उसकी आँखों में पानी छोड़ आये हैं,ये ऐसा दर्द है जो बयां हो ही नहीं सकता,दिल तो साथ ले आये धड़कन छोड़ आये है।‘, असा छानसा शेर देखील तिने कॅप्शनमध्ये लिहिला आहे

या हटके फोटोशूटमधून श्रुतीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पांढऱ्या साडीत श्रुती खुपच मनमोहक दिसतेय.