Aditi Rao Hydari हिच्या दिलखेच अदा; चाहत्यांच्या नजराच हटेना

अदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

| Updated on: Jul 02, 2023 | 10:54 PM
1 / 5
अदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मल्याळम सिनेमा ‘प्रजापती’ (Prajapathi) मधून केली होती. तिने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली.

अदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मल्याळम सिनेमा ‘प्रजापती’ (Prajapathi) मधून केली होती. तिने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली.

2 / 5

‘दिल्ली 6 (Delhi-6) फेम अभिनेत्री अदिती राव हैदरी कायम तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री ग्लॅमरस ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

3 / 5

सध्या अदीतीचे काही फोटो सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे..

4 / 5

अदीतीच्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

5 / 5

सोशल मीडियावर देखील अदितीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. चाहते देखील अभिनेत्रीचे फोटो पाहून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us