AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘Drishyam 3’ Box Office Collection : ‘दृश्यम 3’ बनला बॉलिवूडचा दुसरा मोस्ट प्रॉफिटेबल सिनेमा, तिसऱ्या भागानं केली बक्कळ कमाई, कमावले इतके कोटी

अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत सर्वाधिक फायदेशीर थ्रीक्वेल चित्रपटांच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे रहस्य आणि थराराने भरलेल्या ‘दृश्यम 3' ने बॉक्स ऑफिसवर या 363 कोटींचा गल्ला जमवला असून यंदाच्या वर्षांतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये स्थान मिळवलं आहे.

'Drishyam 3' Box Office Collection : 'दृश्यम 3' बनला बॉलिवूडचा दुसरा मोस्ट प्रॉफिटेबल सिनेमा, तिसऱ्या भागानं केली बक्कळ कमाई, कमावले इतके कोटी
drishyam 3 box office collectionImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 26, 2026 | 5:25 PM
Share

अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई अजूनही चर्चेत आहे. रहस्य आणि थराराने भरलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनानंतर एकामागून एक नवे विक्रम केले आहेत. आता या चित्रपटाने बॉलिवूडमधील सर्वाधिक फायदेशीर थीक्क्वल चित्रपटांच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटान चित्रपटाच्या खर्चाशिवाय 250 कोटी रूपयांहून अधिक प्रॉफिट केला आहे.

22 दिवसांत कमाईचा मोठा टप्पा पार

‘दृश्यम 3’ ने प्रदर्शनाच्या 22 व्या दिवशी भारतात 1.40 कोटी रूपयांची कमाई केली. यामुळे चित्रपटाची एकूण भारतीय 1.40 कोटी भारतीय कमाई केली. यामुळे चित्रपटाची भारतातील कमाई 363.45 कोटींवर पोहोचली आहे. या चित्रपटांचं बजेट 110 कोटी होतं. तर या सिनेमाने खर्च वसूल तर केलाच पण त्याशिवाय 253.45 कोटी रूपयांची कमाईही केली.

सर्वाधिक फायदेशीर थ्रीक्कलच्या यादीत दुसरं स्थान

या कामगिरीमुळे ‘दृश्यम 3’ ने बॉलिवूडमधील सर्वाधिक फायदेशीर तिसऱ्या भागाच्या चित्रपटांच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. या यादीत हेट स्टोरी 3 पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ‘दृश्यम 3’ चा क्रमांक लागला आहे. या यादीत मर्डर 3 , गोलमाल 3, धूम 3, आणि फुकरे 3 यांसारख्या चित्रपटांचाही समावेश आहे

‘Drishyam 3’

‘दृश्यम 3’ची नेमकी स्टोरी काय?

‘दृश्यम ‘ पासूनची स्टोरी विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाभोवती फिरत आहे. ‘दृश्यम 3’ मध्ये अजय देवगण विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसतो. कुटुंबाला वाचवण्यासाठी तो आखत असलेली रणनीची आणि पोलिसांशी सुरू असलेला संघर्ष यामुळे चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केलं आहे. यंदाच्या वर्षांतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्येही ‘दृश्यम 3’ ने स्थान मिळवलं आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे वेगवेगळ्या बॉक्स ऑफिस अहवालांनुसार बदलू शकतात.

Follow Us
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार...
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, क्लिप बनवणारा.
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, ही क्लिप बनवणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी माहिती
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना...
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना फडणवीसांची स्पष्ट भूमिका
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी;
LIVE Vote Counting of MLC Election Results 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी; LIVE अपडेट्स एका क्लिकवर!
मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत,
मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत, कारण...
आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान
Tulja Bhavani Temple : आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान; तुळजापुरात भक्तीमय वातावरण
मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली
Mumbai Local Train Update : मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली; चाकरमान्यांचे हाल
महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा
Raj Thackeray : महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… राज ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा; नेमकं काय म्हणाले?
तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल
Raj Thackeray : तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल; शहरांच्या नियोजनावर संताप
पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील..
Mallikarjun Kharge : पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला