AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुन तेंडुलकर याची नव्या आयुष्याची सुरुवात… किती वर्ष मोठ्या मुलीसोबत थांटलाय संसार? जाणून व्हाल थक्क

Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: सचिन तेंडुलकरचा मुलाचा अर्जुन तेंडुलकर याने 'लेडीलव्ह'सोबत संसार थाटला, दोघांनी वयाचं अंतर किती, किती वर्ष वर्ष मोठी आहे अर्जुन याची बायको? जाणून व्हाल थक्क...

अर्जुन तेंडुलकर याची नव्या आयुष्याची सुरुवात... किती वर्ष मोठ्या मुलीसोबत थांटलाय संसार? जाणून व्हाल थक्क
Arjun Tendulkar and Saaniya Chandhok
| Updated on: Mar 06, 2026 | 10:47 AM
Share

Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहत आहेत. अशात नुकताच भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचं देखील लग्न झालं आहे. अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पाडला… गुरुवारी म्हणजे 5 मे रोजी अर्जुन याने ‘लेडी लव्ह’ सानिया चंडोक हिच्यासोबत लग्न केलं. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्यासोबत जय शाह देखील लग्नात उपस्थित होते. सध्या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सांगायचं झालं तर, ऑगस्ट 2025 मध्ये अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा झाला… आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सानिया आणि अर्जुन एकमेकांना वरमाळा घालताना दिसत आहेत. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी देखील मारली. व्हिडीओमध्ये अर्जुन याचे वडील सचिन तेंडुलकर आणि आई अंजली तेंडुलकर देखील दिसत आहेत. व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे…

अर्जुन याच्यापेक्षा किती वर्ष मोठी आहे सानिया

अर्जुन आणि सानिया यांच्यामध्ये एक वर्षांचं अंतर आहे. अर्जुन तेंडुलकर याचा जन्म 24 सप्टेंबर 1999 मध्ये झालेला. तर, सानिया चंडोक हिचा जन्म 23 जून 1998 मध्ये झालेला. सानिया, अर्जुन याच्या पेक्षा एक वर्षांनी मोठी आहे. सांगायचं झालं तर, अंजली देखील सचिन यांच्यापेक्षा मोठ्या आहेत. सचिन आणि अंजली यांच्यामध्ये जवळपास 5 वर्षांचं अंतर आहे… सचिन आणि अंजली यांचं लग्न 24 मे 1995 मध्ये झालं होतं.

अर्जुन आणि सानिया यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. अखेर 5 मार्च रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स येथे दोघांनी पारंपरिक विधींमध्ये विवाहबंधनात अडकत आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

सानिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती प्रसिद्ध उद्योजक रवी घाई यांची नात आहे. सानिया ही पेशाने टोक्निशियन आहे आणि मुंबईतील Mr. Pawas Pet Spa and Store LLP या संस्थेची संचालक आणि पार्टनर देखील आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा