शाहरूखच्या लेकाची ‘गर्लफ्रेंड’ पाहिली का? सुंदर तर आहेच, पण तिची संपत्ती जाणून बसेल धक्का

शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खानने सध्या त्याची कथित प्रेयसी लारिसा बोनेसीमुळे चर्चेत आहे. 2025 वर्ष सुरु होताना झालेल्या सेलिब्रेशनच्या मुंबईतील पार्टीत दोघेही एकत्र दिसले होते.तेव्हापासून अनेकदा हे दोघेही अनेकवेळा दोघे एकत्र टाइम स्पेंड करताना दिसले. कोण आहे आर्यनची रूमर्ड 'गर्लफ्रेंड'? तिची संपत्ती जाणून धक्का बसेल.

| Updated on: Jul 15, 2025 | 4:37 PM
1 / 8
 आर्यन खानचे नाव एका प्रसिद्ध मॉडेल तथा एका अभिनेत्रीशी जोडले गेले आहे

2 / 8
 तिचे नाव लॅरिसा बोनेसी असून ती एक ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे, जी आता बॉलिवूडमध्ये करिअर करत आहे.

3 / 8
 वयाच्या 13 व्या वर्षी लारिसा चीनला गेली, जिथे तिने मॉडेलिंग सुरू केले.

4 / 8
2011 मध्ये, लारिसाने 'देसी बॉईज' मधील 'सुबा होने ना दे' या गाण्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने तेलगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे

5 / 8
आर्यन आणि लॅरिसा यांना अनेक वेळा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा आजही होत असतात.

6 / 8
 लॅरिसा सोशल मीडियावर शाहरुख खानच्या संपूर्ण कुटुंबाला फॉलो करते, ज्यामुळे या नात्याबद्दलच्या चर्चांना अजून वाव मिळाला

7 / 8
लॅरिसा आर्यनपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. आर्यन 27 वर्षांचा आहे आणि लॅरिसा 31 वर्षांची आहे.

8 / 8
 लॅरिसाची एकूण संपत्ती सुमारे 171 कोटी असल्याचे म्हटले जाते.