फेब्रुवारीमध्ये ओटीटीवर प्रेक्षकांना मिळणार खास मेजवानी! पाहा कुठल्या वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत

12 फेब्रुवारीला द फॅमिली मॅन 2 ही बेव सीरीज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

1/6
कोरोना विषाणू संसर्गामुळे गेले12 फेब्रुवारीला डिज्नी प्लस हॉटस्टारवर  लाइव टेलीकास्ट ही  वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये काजल अग्रवाल मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.  वर्ष चित्रपटसृष्टीसाठी अजिबात चांगले गेले नाही. देशभरात ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली आहे.  सरकारने 1 फेब्रुवारीपासून चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, तरीही कोरोनाच्या भीतीमुळे चित्रपटगृहात प्रेक्षक किती प्रतिसाद देतात हे बघण्यासारखे आहे. फेब्रुवारी महिन्यात देखील प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे.

2/6
द फॅमिली मॅन 2 (The Family Man) या वेब सीरीजचे दुसरे सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  पहिले सीझन सुपरहिट ठरल्यानंतर चाहते आता दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाढ पाहात होते. मनोज बाजपेयीचा द फॅमिली मॅन, अगदी सर्वसामान्य मुंबईकरांसारखा गर्दीला, ट्रॅफिकला, बायकोच्या प्रश्नांना वैतागलेला खऱ्या अर्थानं फॅमिली मॅन, मात्र, कामात स्वतःला झोकून देताना स्वतःचा आणि कुटुंबियांचा विचार न करता रिस्क घेणारा गुप्तहेर मनोजनं झकास रंगवलाय दिसले होते. पहिल्या सीझनमध्ये  12 फेब्रुवारीला द फॅमिली मॅन 2 ही बेव सीरीज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

3/6
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही वर्षांपासून सतत हिट चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. परिणीतीचा आगामी चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ (The Girl on the Train) या चित्रपटाचा पहिला टीझर काही दिवसांपासून रिलीज झाला होता. परिणीतीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 26 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

4/6
14 फेब्रुवारीला को व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी जी5 वर एक्सक्लूसिव वेब सीरिज क्रैश प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये चार बहिण आणि भावांची कहाणी आहे आणि यावरच संपूर्ण वेब सीरिज आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये अनुष्का सेन, अदिति शर्मा आणि रोहन मेहरा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

5/6
लाहौर कॉन्फ‍िडेंश‍ियल 4 फेब्रुवारीला जी5 वर चित्रपट लाहौर कॉन्फिडेंशियल रिलीज होणार आहे. हा एक स्पाई लव स्टोरी आहे. या चित्रपटात ऋचा चड्ढा, करिश्मा तन्ना आणि अरुणोदय सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

6/6
5 फेब्रुवारीला ऑल्ट बालाजी आणि जी5 वर LSD- लव स्कैंडल अॅन्ड डॉक्टर्स ही वेब सीरीज प्रदर्शित होणार आहे. ओटीटी जगातील ही वेब सीरिज पहिली मेडिकल थ्रिलर वेब सीरिज असल्याचे सांगितले जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI