AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुरंधर पाक विरोधी चित्रपट असूनही एका पाकिस्तानी माणसाला 45 लाख रुपये दिल्याची चर्चा, पण का?

Dhurandhar 2 : धुरंधर हा चित्रपट भारत-पाकिस्तान संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पार्टने कमाल केली. बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. आता दुसरा भाग येण्याआधी एका पाकिस्तानी सिंगरने खळबळजनक दावा केला आहे.

धुरंधर पाक विरोधी चित्रपट असूनही एका पाकिस्तानी माणसाला 45 लाख रुपये दिल्याची चर्चा, पण का?
pakistani singer hasan jahangir
| Updated on: Mar 16, 2026 | 9:43 PM
Share

बॉलिवूड स्टार रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटातील पहिल्या पार्टमध्ये 80-90 दशकातील गाजलेली गाणी वापरण्यात आली आहेत. रेट्रो नॉस्टेल्जियाने या चित्रपटाची रंगत वाढवली. या चित्रपटाच्या काही खास क्षणांमध्ये क्लासिक ट्रॅक टाकण्यात आलाय. आता प्रसिद्ध पाकिस्तानी गायक हसन जहांगीरने एक मोठा दावा केलाय. चित्रपटाच्या मेकर्सनी आयकॉनिक गाणं हवा हवा चे राइट्स मिळवण्यासाठी मला 50 हजार डॉलर्स म्हणजे जवळपास 45 लाख रुपये दिल्याचा दावा केलाय. हसन जहांगीर एका कार्यक्रमात सहभागी झालेला. तिथे तो आपलं करिअर आणि धुरंधरमधील फेमस गाणं हवा हवा बद्दल बोलला. हसन जहांगीर म्हणाला की, अलीकडेच एका 100 कोटीच्या चित्रपटात हवा हवा गाण्याचा वापर झाला. त्या चित्रपटाने 1100 कोटीची कमाई केली. धुरंधरकडे त्याचा इशारा होता.

होस्टने हसन जहांगीरला विचारलं की, गाण्याचा वापर करण्यासाठी त्याला पैसे दिले होते का?. त्यावर ‘हो, मला त्यांनी 50 हजार डॉलर दिले. पैसेही दिले आणि परमिशनही घेतली’ असं उत्तर दिलं. आधी कॉपीराइट सिस्टिम नव्हती. पण आता जो कोणी माझ्या गाण्याचा वापर करतो. तो आधी परमिशन घेतो व पैसेही देतो. हवा हवा गाणं 40 वर्षांपूर्वी आलं होतं. मी ते गाणं 1986 साली रेकॉर्ड केलेलं. 1987 साली लॉन्च केलं. हवा हवा 40 वर्षांपूर्वी आलेलं. मी 1986 साली हे गाणं रेकॉर्ड केलं आणि 1987 ला रिलीज केलं असं त्यांनी सांगितलं.

तो कारवां की तलाश है

हसन जहांगीरच हवा हवा हे गाणं धुरंधरच्या पहिल्या पार्टमध्ये एसपी असलमच्या (संजय दत्त) एन्ट्रीवेळी वाजवण्यात आलय. पांढऱ्याशुभ्र वाळवंटात ड्रग पेडलर्सचा तो सीन आहे. सिने रसिकांच्य हा सीन विशेष करुन लक्षात राहतो. हवा हवा शिवाय धुरंधरने आपल्या स्टोरीत अनेक रेट्रो हिंदी ट्रॅकचा वापर केलाय. तो कारवां की तलाश है, उषा उत्थुप यांचं रंबा हो या गाण्यांनी चित्रपटाची उत्कंठा वाढवली आहे. धुरंधर 2 साठी जोरदार Advance बुकिंग सुरु आहे. हा चित्रपट पहिल्या तीन दिवसातच 100 कोटीचा टप्पा ओलांडू शकतो.

Follow Us
मोठी घडामोड! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच...
मोठी घडामोड! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच... मुंबई विमानतळावरील व्हिडीओमध्ये नेमकं काय?
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!
Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान
काही काळातच मोठं घडलं; ते एक विधान आणि.... आष्टिकरांच्या लेकाची पक्षात
काही काळातच मोठं घडलं; ठाकरे गटातील बंडखोर नेत्याला मोठा धक्का; पक्षाने थेट लेकाला...
ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; आष्टीकरांचा अंधारेंवर हल्लाबोल
Krushna Ashtikar | ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; कृष्णा आष्टीकरांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी...
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
Sanjay Raut UNCUT | मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं? शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
Big Breaking | ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत सर्वात मोठी अपडेट; राजकारणातील घडमोडींना वेग