AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैशांसाठी अभिनेत्रीचे श्रीमंत पुरुषांसोबत शारीरिक संबंध… बॉलिवूडच्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा धक्कादायक खुलासा

लोकांसमोर तिची Cute ईमेज... पण पडद्यामागे पैशांसाठी अभिनेत्रीचे श्रीमंत पुरुषांसोबत शारीरिक संबंध..., प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा धक्कादायक खुलासा, जाणून व्हाल थक्क

पैशांसाठी अभिनेत्रीचे श्रीमंत पुरुषांसोबत शारीरिक संबंध... बॉलिवूडच्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा धक्कादायक खुलासा
तान्या पुरी
| Updated on: Aug 08, 2026 | 9:59 AM
Share

झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटींच्या पडद्यामागच्या आयुष्याबद्दल कोणाला माहिती नसतं. पण त्यांचा खरा चेहरा जगासमोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसतो… आता देखील असंच काही झालं आहे. बॉलिवूडची प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तान्या पुरी हिने अशा एका अभिनेत्रीचं पितळ उघडं केलंय, जी सध्या पूर्वीप्रमाणे लोकप्रिय नाही… तान्या म्हणते, ‘आज ती अभिनेत्री पैशांच्या बदल्यात श्रीमंत लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवते… तिच्या बॉयफ्रेंड आहे आणि त्याला देखील जे होत आहे, ते मान्य आहे…’ तान्या हिने दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार एका हॉटेलमध्ये सुरु असतो. तान्या हिने अभिनेत्रीचा पोलखोल केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

एका मुलाखतीत तान्या म्हणाले, ‘त्या महिलेने यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता ती पूर्वीप्रमाणे सिनेमात दिसत नाही. पण तिने कोट्यवधींची माया कमावलेली आहे आणि तिने अनेक बड्या व्यक्तींसोबत खास कनेक्शन्स देखील आहेत. आता लोकांनी ती फक्त इव्हेंटमध्ये दिसते… पण खरं सांगायचं झालं तर, पडद्याच्या मागे अभिनेत्री हॉटेलच्या खोल्यांमध्ये पुरुषांना भेटते आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर मोठ्या प्रमाणात पैसे घेते…’

तान्या पुढे म्हणते, ‘ही अभिनेत्री अशी नाही की ती फक्त नवीन स्टोर्सची स्थापना करत आहे. पण त्यामागे देखील खूप काही सुरु आहे. जेथे तिची पूर्ण टीम तिच्यासाठी काम करते. खरं तर ती अशा व्यक्तीच्या सोबत आहे, ज्याला तिच्याबद्दल सर्वकाही माहिती आहे. तिचा पार्टनर देखील तिच्या टीमचा भाग आहे. तिचा पार्टनरच या गोष्टींचा प्रोत्साहन देत असतो… त्याला सर्वकाही माहिती असतं अभिनेत्री कुठे आणि कोणासोबत आहे.’

‘लोकांसमोर ती एक उत्तम आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जिने अनेक सिनेमांमध्ये कामम केलं आहे. तिला इंडस्ट्रीमधून खूप प्रेम मिळालें आहे. पण पडद्यामागे तिचा वास्तव फार वेगळं आहे…’ अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगताना तान्या हिने अभिनेत्री आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या नावाचा खुलासा केला नाही.

Follow Us
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह