PHOTO : प्रियांका चोप्राचे आणखी एक ग्लॅमरस फोटोशूट

प्रत्येक फोटोमध्ये प्रियांका लूक घायाळ करणारा आहे. तिचे या लूकमधील फोटो फार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे प्रियांकाही या फोटोत ग्लॅमरस दिसत आहे.

hollywood bollywood priyanka chopra photoshoot, PHOTO : प्रियांका चोप्राचे आणखी एक ग्लॅमरस फोटोशूट

मुंबई : बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या पॅरिसमध्ये नवरा निक जोनससोबत सुट्टीची मजा घेत आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राचा दीर जो जोनस आणि अभिनेत्री सोफी टर्नर यांचा विवाहसोहळा पार पडला. दीराच्या लग्नात प्रियांना गुलाबी रंगाची साडी घातली होती. तिच्या या देशी लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता पुन्हा नव्या लूकमुळे प्रियांका चर्चेत आली आहे. यात प्रियांका हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

नुकंतच प्रियांकाने Elle UK या एका फॅशन मॅग्जझीनच्या कव्हर पेजसाठी तिने हे फोटोशूट केले आहे. त्यात तिने वेगवेगळे ड्रेस घातले आहेत. यातील एका फोटोत प्रियांकाने काळ्या आणि गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे.

 

View this post on Instagram

 

Her smile is everything ❤ @priyankachopra

A post shared by Priyanka Chopra Online (@priyankaonline) on

तर इतर फोटोमध्ये पिवळा, निळा, केशरी रंगाचा ड्रेस घातला आहे. या प्रत्येक फोटोमध्ये प्रियांका लूक घायाळ करणारा आहे. तिचे या लूकमधील फोटो फार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे प्रियांकाही या फोटोत ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हे फोटो जवळपास 3 हजारपेक्षा अधिक लोकांना लाईक्स केला आहे.

 

View this post on Instagram

 

Priyanka for Elle UK ? @priyankachopra . . . . . . PC @priyankacentral

A post shared by Priyanka Chopra Online (@priyankaonline) on

तसेच तिने या फोटोशूटसाठी कसा मेकअप केला, त्यासाठी ती कशी तयार झाली याबाबतचेही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

Priyanka’s guide to living your best life! Part 1

A post shared by Priyanka Chopra Online (@priyankaonline) on

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *