“मला आत्महत्या करावीशी वाटत होती”, सलमान खानचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने एक धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्याला आत्महत्या करावीशी वाटत असल्याचं सलमान खानने म्हटलंय.

मला आत्महत्या करावीशी वाटत होती, सलमान खानचा धक्कादायक खुलासा
सलमान खान
| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 11:34 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (Salman Khan) एक धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्याला आत्महत्या (Suicide) करावीशी वाटत असल्याचं सलमान खानने म्हटलंय. एका मुलाखतीदरम्यान त्याने हा खुलासा केला . तसंच आपल्या गंभीर आजाराबाबतही सलमान बोलता झाला. 2017 मध्ये सलमान खानचा ट्यूबलाईट हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तेव्हा चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी दिलेल्या मुलाखतीत त्याने गंभीर खुलासा केला होता. आपल्याला ‘ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया’ हा आजार झाला असल्याचं त्याने सांगितलं. या आजाराला ‘सुसायडल डिसिज’देखील म्हटलं जातं. माझ्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचंही सलमानने म्हणाला होता. नंतर सलमानने यावर योग्य उपचार घेतले आणि तो त्यातून बरा झाला.

आत्महत्या करावीशी वाटत होतं- सलमान खान

2017 मध्ये सलमान खानचा ट्यूबलाईट हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तेव्हा चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी दिलेल्या मुलाखतीत त्याने गंभीर खुलासा केला होता. आपल्याला ‘ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया’ हा आजार झाला असल्याचं त्याने सांगितलं. या आजाराला ‘सुसायडल डिसिज’देखील म्हटलं जातं. माझ्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचंही सलमानने म्हणाला होता.

‘ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया’ हा आजार झाला असल्याचं सलमानने सांगितलं. या आजाराला ‘सुसायडल डिसिज’देखील म्हटलं जातं. माझ्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचंही सलमानने म्हणाला होता. नंतर सलमानने यावर योग्य उपचार घेतले आणि तो त्यातून बरा झाला.

सलमान खानला त्याच्या वाढदिवसातच्या आदल्या दिवशी पनवेलच्या फार्म हाऊसवर साप चावला होता.उपचारानंतर तो बरा झाला.

संबंधित बातम्या

ऋतिक रोशनने शेअर केला सबा आझाद आणि इमाद शाहचा फोटो, म्हणाला…

गाडी घेतल्यानंतर धमक्यांचे फोन, एवढे पैसे आले कुठून?, युट्यूबर गणेश आणि योगिता शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण

‘गंगुबाई’चा थिएटरात कल्ला, पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल, तिकीटही मिळेना!