होळी पार्टीदरम्यान Ankita Lokhande पती Vicky Jain वर रागावली?, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

होळीमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन एकमेकांसोबत मजा मस्ती करताना दिसत आहेत. या होळी दरम्यानचाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात अंकिता विकीवर चिडलेली दिसतेय.

होळी पार्टीदरम्यान Ankita Lokhande पती Vicky Jain वर रागावली?, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
अंकिता लोखंडे, विकी जैन
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 20, 2022 | 3:30 PM

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांच्यासाठी खूप खास होती . कारण या दोघांची लग्नानंतरची ही पहिली होळी होती. त्यामुळे अंकिता आणि विकी दोघांनीही होळी पार्टी दरम्यान पुरेपूर आनंद लुटला. या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहेत. यात अंकिता आणि विकी एकमेकांसोबत मजा मस्ती करताना दिसत आहेत. या होळी दरम्यानचाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात अंकिता विकीवर चिडलेली दिसतेय. हा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यात दोघेही गुलाबी रंगाने रंगलेले दिसत आहेत.अंकिता समोरून चालत येते आणि विकीवर रागावते. हा व्हीडिओ खूप व्हायरल होतोय.

अंकिताचा व्हायरल व्हीडिओ

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची ही लग्नानंतरची पहिली होळी होती. यावेळी हे दोघेही होळीचा पुरेपूर आनंद लुटताना दिसले. होळी दरम्यानचा अंकिता आणि विकीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात दोघेही गुलाबी रंगाने रंगलेले दिसत आहेत.अंकिता समोरून चालत येते आणि विकीवर रागावते. विकी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आहे. हा व्हीडिओ खूप व्हायरल होतोय.

होळीच्या दिवशीचा रोमॅन्टिक अंदाज

होळीच्या दिवशी अंकिता आणि विकी रोमॅन्टिक अंदाजात पहायला मिळाले. यावेळी या दोघांचा रोमॅन्टिक मूड कॅमेऱ्यात कैद झाला.

यावेळी अंकिताने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती तर विकीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

अंकिता आणि विकी दोघेही नुकतेच स्टार प्लस शो ‘स्मार्ट जोडी’मध्ये दिसले. या शोमध्ये दोघेही रोमँटिक मूडमध्ये दिसले. अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता विकी जैनसोबत रिलेशनशीपमध्ये आली. या दोघांनी नुकतंच लग्न केलं आहे.

संबंधित बातम्या 

Kajol खरंच तिसऱ्यांचा प्रेग्नंट आहे का? जाणून घ्या काय आहे सत्य..

Aai Kuthe Kay Karte: येडा झाला का अनिरुद्ध? अरुंधती जोगळेकरच्या घरात देशमुख लपूनछपून करतोय काय? यश झोडपणार?

The Kashmir Files समोर Akshay Kumarचीही जादू चालेना; जाणून घ्या ‘बच्चन पांडे’ची कमाई