AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींची अंधभक्त असल्याचा…, उपमुख्यमंत्र्यांच्या आधीच्या बायकोची लक्षवेधी पोस्टची सर्वत्र चर्चा

सोशल मीडियावर सध्या उपमुख्यमंत्र्यांच्या पूर्व पत्नी आणि अभिनेत्रीची पोस्ट चर्चे आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे... जाणून घ्या त्या लक्षवेधी पोस्टमध्ये नक्की काय आहे?

मोदींची अंधभक्त असल्याचा..., उपमुख्यमंत्र्यांच्या आधीच्या बायकोची लक्षवेधी पोस्टची सर्वत्र चर्चा
| Updated on: Mar 23, 2026 | 11:14 AM
Share

सोशल मीडियावर रोज कोणतीतरी नवीन गोष्ट चर्चेत येत असते. आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या पूर्व पत्नी, अभिनेत्री रेणू देसाईनं एक पोस्ट शेअर केली आहे. दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ सिनेमाबद्दल रेणूनं मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त रेणूच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्री सर्वांना अभिनेता रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ सिनेमा पाहण्यासाठी आवाहन केलं आहे. पोस्ट शेअर करत मी मोदींची अंधभक्त आहे… असं सांगितलं आहे.

रेणूनं इन्स्टाग्राम स्टोरीजवर ‘ धुरंधर 2 ‘ मधील एक सीन शेअर करत, पोस्टसोबत भगवद्गीतेतील एक परिच्छेद जोडला आहे. अभिनेत्री म्हणते, ‘ज्यांच्यामुळे आपण आपल्या घरात शांतपणे जगतो आणि झोपतो.. अशा आपल्या सश्स्त्र दरांबद्दल आणि गुप्ततर यंत्रणांबद्दल तुम्हाला किंचितही आदर असेल, तुम्ही तुमच्याच देशाबद्दल मुर्खपणाचं बोलत असाल तर कृपया ‘धुरंधर 1’ आणि ‘धुरंधर 2′ सिनेमा पाहून या…’ असं देखील रेणूनं स्वतःच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे.

रेणूनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये, आजारी आणि बेडवर असलेला बडे साहब म्हणजे, दाऊद इब्राहिम म्हणतो, हा चहावाला भरतात आल्यापासून आमच्या लोकांमध्ये भीती वाढली आहे…’, एका नेटकऱ्यांनी ही पोस्ट इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आणि लिहिलं, ‘चहावाल्याचा करिश्मा…’, हिच पोस्ट रोणूनं शेअर केली आणि म्हणाली, ‘भाजप आणि आमचे पंतप्रधान मोदीजी यांची अंधभक्त असल्याचा मला अभिमान आहे…’, असं अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली.

‘धुरंधर 2’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘धुरंधर’ सिनेमाने देशात बॉक्स ऑफिसवर 1 हजार कोटींपेक्षा अधिक कमाई केली, तर जगभरात सिनेमाने 1 हजार 300 कोटींवर मजल मारली. आता ‘धुरंधर 2’ सिनेमाचा सर्वत्र बोलबाला दिसत आहे… सिनेमाने चार दिवसांतच देशात 442.72 कोटी तर, जगभरात 500 कोटींचा टप्पा गाढला आहे. आता सिनेमा येत्या दिवसांत किती कोटींची कमाई करेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

‘धुरंधर 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, आदित्य धर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंहने भारतीय गुप्तहेर हमजा अली मजारीची भूमिका साकारली आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट असून हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही तो प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वाधिक कमाई ही हिंदी भाषेतच झाली आहे.

Follow Us
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं क
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...