AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेनझींचा बॉलिवूडमधील सर्वात आवडता अभिनेता थेट हा.. सलमान खान नाहीच, तब्बल इतक्या क्रमांकावर दबंग खान..

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. सलमान खान गंभीर आजारी असल्याची चर्चा रंगताना दिसली. त्यामध्येच विद्यार्थी आंदोलनामध्ये सलमान खान सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसला. जेनझींच्या आवडीमध्ये सलमान खान नक्की कोणत्या स्थानावर आहे, याबाबत माहिती पुढे येतंय.

जेनझींचा बॉलिवूडमधील सर्वात आवडता अभिनेता थेट हा.. सलमान खान नाहीच, तब्बल इतक्या क्रमांकावर दबंग खान..
Salman Khan
| Updated on: Jul 24, 2026 | 6:13 PM
Share

बॉलिवूड अभिनेता सलमान खान कायमच चर्चेत असणारे नाव आहे. सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सलमान खान याला नक्की काय झाले, असा प्रश्न अनेकांना पडला. सलमान खान म्हातारा झाल्याचेही सांगण्यात आले. सलमान खान गंभीर आजारी असल्याचीही चर्चा होती. त्यानंतर सलमान खान याने यावर भाष्य केले. बॉलिवूडमधील टॉप कलाकार आज सलमान खान आहे. सलमान खान याची कोट्यावधीची संपत्ती आहे. एका चित्रपटासाठी तो साधारणपणे 100 ते 150 कोटी फिस घेतो. कपूर आणि बच्चन यांसारख्या मेगास्टार्स भारतात स्टारडम वर्चस्व गाजवले आहे. सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेचे समीकरणे आता बदलत आहेत. आजच्या काळात प्रसिद्धीच्या यादीत  शाहरुख खान किंवा सलमान खान यांचे वर्चस्व कायम आहे. सध्या जगभरात ‘जनरेशन झेड’ (Gen Z) जेंजी तूफान चर्चेत आहेत. दोन देशांमध्ये जेनझींनी सत्तापरिवर्तन केले. भारतातही जेनझींचे मोठे आंदोलन सुरू आहे. या जेनझींचा आवडता बॉलिवूड कलाकार नक्की कोण आहे, याबाबत आपण जाणून घेऊयात.

आता बॉलिवूडमध्ये जेनझींच्या यादीत सलमान खान नक्की कितव्या क्रमांकावर आहे, याबाबत मोठा खुलासा झाला. सलमान खान याची नीट परीक्षेच्या आंदोलनादरम्यानची पोस्ट व्हायरल होत आहे. सलमान खान याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. जेनझींमध्ये सलमान खान एक मोठा स्टार आहे.

जनरेशन झेड (Gen Z) बद्दल बोलायचे झाले तर त्यातील कल साधारणपणे वेगळा दिसतो. सलमान खान पार खाली आहे. पहिल्या क्रमांकावर शाहरुख खान, दुसऱ्या क्रमांकावर रणबीर कपूर, कार्तिक आर्यन तिसऱ्या क्रमांकावर, हृतिक रोशन चाैथ्या क्रमांकावर तर सलमान खान हा पाचव्या क्रमांकावर आहे. जेनझी जनरेशनही सलमान खानला पाचव्या क्रमांकावर ठेवले.

सलमान खान 60 वर्षाचा आहे. त्या तुलनेत त्याची जेनझीमध्ये क्रेझ कमी दिसतंय. सलमान खान जाहीरपणे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसला. सामान्य प्रेक्षकवर्ग आणि सिंगल-स्क्रीन चित्रपटगृहांमधील चाहत्यांवर सलमान खानची पकड अत्यंत मजबूत आहे. जनरेशन झेडमधील एका वर्गात त्याची लोकप्रियता कायम असली, तरी शहरी तरुण प्रेक्षकांमध्ये रणबीर कपूर, कार्तिक आर्यन यांची जास्त क्रेझ आहे.

Follow Us
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट