AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3000 कोटी संपत्ती, 150 कोटी एका चित्रपटासाठी मानधन, 60 व्या वर्षी सलमान खान मनी मशिन..

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याच्या तब्येतीबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसल्या. यादरम्यानच 60 वर्ष झालेल्या सलमान खान याच्या नेटवर्थबद्दल मोठी माहिती पुढे येतंय.

3000 कोटी संपत्ती, 150 कोटी एका चित्रपटासाठी मानधन, 60 व्या वर्षी सलमान खान मनी मशिन..
Salman Khan
| Updated on: Jul 25, 2026 | 7:05 AM
Share

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखले जाते. सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट केली आहेत. सलमान खान याचे चाहते फक्त भारतातच नाही तर विदेशातही आहेत. सलमान खान 60 वर्षाचा झाला असला तरीही पैशांच्या एका मशिनासारखा तो पैसा कमावतो. सलमान खान बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक असून मोठी कमाई करतो. द सियासत डेलीच्या रिपोर्टनुसार, सलमान खान याचे 2026 मध्ये नेटवर्थ 3225 कोटीच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. सलमान खान 100 करोडपेक्षा जास्त फीस घेतो. सलमान खान याची एकूण संपत्ती बघून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. फक्त अभिनयातूनच नाही तर जाहिरातीमधूनही तो चांगला पैसा कमावतो.

यासोबतच तो प्रॉफिट शेअरिंगही करतो. म्हणजे बॉक्स ऑफिसवर त्याच्या चित्रपटाने धमाका केला तर 200 कोटी रूपये त्याला मिळतात. टायगर 3, बजरंगी भाईजान, सुलतान या चित्रपटांमधून त्याने तशीच कमाई केली. बिग बॉसच्या माध्यमातूनही सलमान खान तगडी कमाई करतो. रिपोर्टनुसार, सलमान खान एका एपिसोडचे 12 ते 12 कोटी घेतलो.

एका सीजनमध्ये तो आरामात 250 कोटी कमावतो. सलमान एका ब्रॅंडकडून 7 ते 10 कोटी रूपये फिस घेतो. एका वर्षात साधारणपणे तो 150 ते 300 कोटी कमाई करतो. सलमान खान याच्या पनवेलच्या फार्महाऊसची किमत 80 ते 100 कोटी आहे. लग्झरी गाड्या आणि लग्झरी घड्याळांचे मोठे कलेक्शन सलमान खान याच्याकडे आहे. सलमान खान अजूनही धमाकेदार पद्धतीने काम करतो. त्यामध्येच सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला.

त्या व्हिडीओमध्ये सलमान खान याचा चेहरा आणि शरीर पाहून चाहत्यांना धक्का बसला. धर्मेंद्र यांच्यासारखा सलमान खान दिसत होता. सलमान खान याचा चेहरा थकलेला आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसल्या. यासोबत सलमान खान खूप थकलेला दिसला. सलमान खान याचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर सलमान खान याच्या तब्येबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसल्या. त्यानंतर स्वत: यावर एक पोस्ट सलमान खान याने शेअर केली. यावेळी तो चाहत्यांना तब्येत कशी आहे विचारताना दिसला. सलमान खान याच्या आगामी चित्रपटासाठी चाहते इच्छुक आहेत. या चित्रपटाबद्दल सलमान अनेकदा बोलताना दिसला.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...