AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gauri Khan : शाहरुखची पत्नी गौरी खानने मुलगी सुहानाला ‘मुलांना डेट’ करण्याबाबत दिला महत्वाचा ‘सल्ला’

सहभागी पाहुण्यांना करणने सेलिब्रिटीला फोन लावण्यास सांगितले. यावर गौरीने शाहरुखला फोन लावला व शाहरुखने फोन उचलला तर गौरीला सहा पॉईंट मिळणार आहेत. असे या शो च्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे.

Gauri Khan : शाहरुखची पत्नी गौरी खानने मुलगी सुहानाला 'मुलांना डेट' करण्याबाबत दिला महत्वाचा 'सल्ला'
Gauri khan Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 19, 2022 | 1:33 PM
Share

बॉलीवूड किंग शाहरुख खानची(Shahrukh Khan) पत्नी गौरी खान फारशी लाईमलाइटमध्ये नसलेली दिसते. बॉलीवूडमध्ये (Bollywood)चर्चिल्या जाणाऱ्या अनेक गॉसिपिंग शो मध्येही ती फारशी दिसून येत नाही. मात्र गौरी खान (Gauri Khan)नुकतीच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. गौरी खानने नुकतीच ‘कॉफी विथ करण’ च्या शो मध्ये हजेरी लावली होती. करण जोहरने आगामी शोचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो बॉलिवूडमधील सेलिब्रेटी सहभागींसोबत चर्चा करताना दिसून येत आहे. करणच्या शो मध्ये सहभागी झालेल्या गौरी खानाला करणने विचारले, की ती मुलगी सुहानाला डेटिंगबाबत काय सल्ला देईल? यावर गौरीनेही मजेशीर उत्तर दिले आहे.

गौरी म्हणते..

सुहानाच्या डेटिंग बाबत विचारण्यात आलेल्य प्रश्नावर गौरी खानने अत्यंत मजेशीर उत्तर दिले आहे. गौरी म्हणते ‘मी सुहाना डेटिंग बाबत महत्त्वाचा सल्ला देईल, कि एकाच वेळी दोन मुलांना डेट करू नकोस’ यानंतर करणने इतर सहभागी कलाकारांनाही प्रश्न विचारले आहेत. मात्र गौरीच्या या प्रश्नावर सर्वजण मनमुराद हसले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

शाहरुखने फोन उचलला तर

करण जोहरने गौरीला विचारले, तुझ्या आणि शाहरुखच्या लव्हस्टोरीला तू कोणते हेडिंग द्यायचे आहे? यावर गौरी उत्तरदिले की ‘ दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ कारण त्यांचे लग्न सहजपणे झाले नसल्याचे ती सांगते. यानंतर अनेक मजेशीर टास्क शोमध्ये घेण्यात आले आहेत. सहभागी पाहुण्यांना करणने सेलिब्रिटीला फोन लावण्यास सांगितले. यावर गौरीने शाहरुखला फोन लावला व शाहरुखने फोन उचलला तर गौरीला सहा पॉईंट मिळणार आहेत. असे या शो च्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. करणने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या प्रोमो व्हिडीओला चाहत्यांनी भरभरून लाईक्स केल्या आहेत. अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.