
दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आपल्या हटके स्टाईलने सर्वांना भूरळ पडत असते. अभिनेत्री आज आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी समंथाचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या काही फॅन पेजवर तिचा वाढदिवस 3 दिवस आधी साजरा करण्यास सुरुवात झाली आहे.

तसे, प्रत्येक लूकमध्ये समंथा सुंदर दिसते. या पारंपारिक साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या साडीत तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.

समंथा हा लाल साडीतील फोटो इंडस्ट्रीमधील सर्वात चर्चित फोटो आहे.

समंथा नुकतीच मालदीवमध्ये गेली, तिथून तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केले होता. या फोटोत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

समंथाच्या हास्याचे अनेक चाहते वेडे आहेत.

केवळ साडीच नाही तर ही अभिनेत्रीसुद्धा कॅजुअल लूकमध्येही दिसली होती. याचा पुरावा म्हणजे तिचा हा फोटो.

तिच्या या अदा पाहून चाहते घायाळ होतात.

या फोटोत समंथा स्वत:ला मेकअप टचअप करताना दिसत आहे.

समंथा या फोटोमध्ये सिल्क मेड ग्रीन ड्रेसमध्ये दिसत आहे. ज्यात खोल व्ही-कट नेकलाइन आणि स्पेगेटी स्लीव्ह्ज होते. त्यासह ड्रेसला फ्रिंज डिझाइन जोडले गेले होते, यामुळे तो एक मोहक लूक बनला आहे.