AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अभिनेत्रीसोबत ‘उप्स मोमेंट’; स्टेजवर अचानक स्कर्ट निसटला अन्…

अनेकदा अभिनेत्रींना 'उप्स मोमेंट'ना सामोरं जावं लागतं. साच काहीसा 'उप्स मोमेंट' घडला एका अभिनेत्रीसोबत. लाईव्ह कॉन्सर्टवेळी भर स्टेजवर सर्वांसमोर या अभिनेत्रीचा स्कर्ट निसटला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अभिनेत्रीसोबत 'उप्स मोमेंट'; स्टेजवर अचानक स्कर्ट निसटला अन्...
jennifer lopez skirt suddenly fell down during a concertImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 28, 2025 | 6:23 PM
Share

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकदा अभिनेत्रींसोबत ‘उप्स मोमेंट’ घडताना दिसतात. मग तो फॅशन शो असो, लाइव्ह कॉन्सर्ट असो किंवा एखादा कार्यक्रम असो अनेकदा अभिनेत्रींना कपड्यांमुळे अशा मोमेंट्सना सामोरं जावं लागतं. असाच काहीसा ‘उप्स मोमेंट’ घडला एका अभिनेत्रीसोबत. लाईव्ह कॉन्सर्टवेळी भर स्टेजवर सर्वांसमोर चक्क तिचा स्कर्ट निसटला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री ‘उप्स मोमेंट’चा बळी 

सार्वजनिक ठिकाणी अभिनेत्रींना ‘उप्स मोमेंट’चा बळी पडताना अनेकदा दिसून येते. यासाठी त्यांना अनेकदा ट्रोल केले जाते. अलिकडेच एका प्रसिद्ध हॉलिवूड स्टारसोबत असेच काहीसे घडले जेव्हा ती स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स देत होती. ही प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणजे हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेज. अलिकडेच एका कॉन्सर्ट दरम्यान जेनिफरचा स्कर्ट सर्वांसमोर खाली पडला.

कॉन्सर्ट दरम्यान स्कर्ट अचानक खाली पडला

25 जुलै रोजी हॉलिवूड गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेज पोलंडमधील वारसॉ येथे परफॉर्म करत होती. कॉन्सर्ट दरम्यान जेनिफरचा स्कर्ट अचानक निसटला आणि सर्वांसमोर खाली पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by TCX.official (@tellychakkar)

व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल

जेनिफरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जेनिफर स्टेजवर तिचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देत होती. या दरम्यान, गायिकेने सोनेरी रंगाचा शॉर्ट स्कर्ट घातला होता, जो अचानक सैल झाला आणि स्टेजवर सर्वांसमोर खाली पडला. यामुळे ती खूप घाबरली, मात्र जेनिफरने हा प्रसंग फार चांगल्या प्रकारे हाताळला. आणि हसत हसत ती गमतीने म्हणाली, “मी इनरवेअर घातली आहे”

टीमने पटकन मदत केली

जेनिफरचा हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की हा प्रसंग घडल्यानंतर तिची टीम तिला पटकन स्कर्ट घालत आहे. अलीकडेच जेनिफरने तिचा 56 वा वाढदिवस साजरा केला. 56 वर्षांची झाल्यानंतरही जेनिफरचं सौंदर्य कमी झालेलं नाही.J

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.