AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज ब्रँडेड कपडे घालणारा कपिल शर्मा एकेकाळी करायचा कापड गिरणीत काम ! पहिला पगार किती होता माहित्ये का ?

Kapil Sharma Struggle : कपिल शर्माने त्याच्या कठोर मेहनतीच्या जोरावर आज चांगलं यश मिळवलं आहे. त्याच्या शोमध्ये आज अनेक मोठे-मोठे सेलिब्रिटी जातात, पण एक वेळ अशी होती जेव्हा कपिलने....

आज ब्रँडेड कपडे घालणारा कपिल शर्मा एकेकाळी करायचा कापड गिरणीत काम ! पहिला पगार किती होता माहित्ये का ?
कपिल शर्माने अथक मेहनत करून यश मिळवलंयImage Credit source: instagram
| Updated on: Jun 03, 2023 | 5:42 PM
Share

नवी दिल्ली : कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने (Kapil Sharma) त्याची मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर एक स्थान मिळवले आहे. टीव्हीवर दिसणारा हा साधासुधा मुलगा एके दिवशी छोट्या पडद्याचा सुपरस्टार बनेल हे कोणालाच माहीत नव्हते. एक काळ असा होता की कपिल शर्मा कधी फोन बूथवर तर कधी कपड्याच्या फॅक्टरीत काम करायचा, पण आज त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये बॉलीवूडमधील प्रत्येक मोठे स्टार आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येतात.

एवढा होता कपिलचा पहिला पगार

स्टार बनण्यापूर्वी कपिल शर्माने अनेक छोटी-मोठी कामं केली आहेत. हा खुलासा त्याने स्वतः कॅमेऱ्यासमोर केला आहे. एका मुलाखतीदरम्यान कपिल शर्माने सांगितले की, अगदी लहान वयात त्याने फोन बूथवर काम केले. काही तासांच्या कामासाठी त्याला फक्त 500 रुपये मिळायचे. हा त्याचा पहिला पगार होता हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कापड गिरणीत काम केले

कपिलने फोन बूथशिवाय एका कापड मिलमध्येही काम केले होते. त्यानेच हा खुलासा केला. त्यावेळी त्याचे वय अवघे 14 वर्षे होते. कपिल म्हणाला, ‘मला त्यावेळी 900 रुपये पगार मिळायचा, पण मिलमध्ये खूप गरमी असायची. परिस्थिती अशी होती की बाहेरून कामासाठी आलेले मजूर गावी परत पळून जायचे.’

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिलच्या शोमध्ये दिसलेत हे स्टार्स

कपिल शर्माच्या शोमध्ये आत्तापर्यंत अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, अजय देवगण, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा, सोनू निगम यांसारखे मोठे स्टार्स पाहुणे म्हणून दिसले आहेत. हे सर्व मोठे स्टार्स त्यांच्या चित्रपटांच्या किंवा कामाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये येत असतात.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.