AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंधारानंतर प्रकाश येतोच…, सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीनाने पोस्ट केलेत ‘ते’ फोटो

Kareena Kapoor Khan: सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर कुटुंबात होतं भीतीचं वातावरण, अखेर 'ते' फोटो पोस्ट करत करीना म्हणाली, 'अंधारानंतर प्रकाश येतोच...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना कपूर हिच्या पोस्टची चर्चा...

अंधारानंतर प्रकाश येतोच..., सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीनाने पोस्ट केलेत 'ते' फोटो
| Updated on: Feb 20, 2025 | 8:19 AM
Share

Kareena Kapoor Khan: काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत होते. आता सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना हिने पहिल्यांदा सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीनाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. करीना हिने भाऊ आदर जैन याच्या मेहेंदी सोहळ्यातील तिच्या खास लूकचे काही फोटो पोस्ट केले आहे. मेहेंदी सोहळ्यासाठी अभिनेत्री पीकॉक ग्रीन रंगाचा कफ्ताना घातला होता. ज्यामध्ये करीना प्रचंड सुंदर दिसत होती.

स्वतःचे फोटो पोस्ट करत करीना कपूर हिने खास कॅप्शन देखील लिहिलं आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘अंधारानंतर प्रकाश हा येतोच… नकारात्मक गोष्टींना मागे ठेवून आनंद साजरा करणं… आपल्या आवडत्या लोकांसोबत प्रेम आणि कुटुंबिय सोहळ साजरा करणं… प्रेम प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवतो…’, सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर सध्या आदर जैन याच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, पापाराझींनी करीना हिला कॅमेऱ्यात कैद केलं. तिच्यासोबत अभिनेत्री करिश्मा कपूर देखील होते. करिश्मा हिने गुलाबी रंगाचा ड्रेस घेतला होता. दोघींचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला

16 जानेवारी रोजी मध्यरात्री सैफ अली खान याच्या घरावर हल्ला झाला. एक अनोखळी व्यक्ती सैफच्या घरात घुसला आणि त्याने अभिनेत्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर रक्तबंबाळ सैफ याला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं. हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे.  सैफच्या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं असून कुटुंबाची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. शिवाय, घडलेल्या घटनेनंतर सैफ आणि करीना यांनी मुलांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवली आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा