
मुंबई : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth malhotra) यांचे लग्न काही दिवसांपूर्वीच अत्यंत शाही पद्धतीने राजस्थान येथे पार पडले. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाला अत्यंत जवळचे लोक उपस्थित होते. करण जोहर हा देखील कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाला उपस्थित होता. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या अफेअरची चर्चा ही सतत रंगताना दिसली. मात्र, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी कधीच आपल्या नात्यावर भाष्य केले नाही. सिद्धार्थ मल्होत्रा याला पापाराझी यांनी लग्नाच्या अगोदर कियारा अडवाणी हिच्यासोबतच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी त्याने मोठे विधान केले.
सिद्धार्थ मल्होत्रा थेट म्हणाला की, लोकांनी माझ्या कामाकडे लक्ष द्यावे. माझे चित्रपट बघावे, त्याबद्दल मला विचारावे. बाकी माझ्या पर्सनल आयुष्यावर जास्त लक्ष देऊ नये. सिद्धार्थ मल्होत्रा याचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच कियारा अडवाणी हिचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झालाय.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे नुकताच मुंबईमध्ये स्पाॅट झाले आहेत. विशेष बाब म्हणजे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे थेट स्टुडिओमध्ये बाहेर पडताना दिसले. यामुळे आता असा अंदाजा लावला जात आहे की, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे परत एकदा चित्रपटांमध्ये धमाल करताना दिसू शकतात.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यावेळी जबरदस्त लूकमध्ये दिसत होते. कियारा अडवाणी हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा हा केलाय. कियारा अडवाणी ही म्हणाली की, मला स्वयंपाक बनवता येत नाही. मात्र, सिद्धार्थ मल्होत्रा छान डिश तयार करतो आणि मी खाते.
लग्नानंतर मी आतापर्यंत फार तर गरम पाणी किचनमध्ये जाऊन केले आहे. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी नक्कीच केलीये. कियारा अडवाणी नुकताच एका शोमध्ये सहभागी झाली. मात्र, त्यावेळी कियारा अडवाणी ही पडताना वाचली.