‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात आकंठ बुडाली होती माधुरी, आई-वडीलांनी नकार दिला नाहीतर आज असती राजघराण्याची सून

एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही क्रिकेटरच्या प्रेमात होती. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी नकार दिल्यामुळे या लव्हस्टोरीला पूर्णविराम लागला.

| Updated on: Mar 13, 2025 | 3:53 PM
1 / 5
बॉलिवूडची 'धकधक गर्ल'म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. तिने ८० ते ९०च्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले होते. माधुरीच्या डान्सवर चाहते फिदा होते. माधुरीच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्याच्या कायम चर्चा सुरु असायच्या. तुम्हाला माहिती आहे का माधुरी एका क्रिकेटरच्या प्रेमात होती.

2 / 5
आम्ही ज्या क्रिकेटरविषयी बोलत आहोत त्याचे नाव अजय जडेजा आहे. अजय आणि माधुरीची ओळख एका फोटोशूटदरम्यान झाली होती. त्यांचे हे फोटोशूट प्रचंड व्हायरल झाले होते.

3 / 5
अजय जडेजा हा भारतीय क्रिकेट टीमचा राजकुमार म्हणून ओळखला जात होता. तर माधुरी बॉलिवूडची सुपरस्टार. त्या दोघांच्या नात्याच्या अफवा पसरल्या होत्या.

4 / 5
अजय जडेजा हा राजघराण्यातील आहे. तर माधुरी एका सर्वसामान्य कुटुंबातील. त्यामुळे जडेजाच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हते. त्यानंतर हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला.

5 / 5
१९९९ मध्ये अजय जडेजाच्या नावावर ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरण आले. क्रिकेटच्या जगात हे एक मोठे प्रकरण ठरले, ज्यामुळे त्याचे संपूर्ण करिअर धोक्यात आले. त्यानंतर माधुरी आणि जडेजाचे नाते संपले.