viral video: अभिनेत्री रेश्मा शिंदेचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा अर्थात अभिनेत्री रेश्मा शिंदेचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तिने पुष्पा चित्रपटातील एका गाण्यावर तिने डान्स केला आहे. त्याचा व्हीडिओ तिने इन्साग्रामवर शेअर केलाय.

viral video: अभिनेत्री रेश्मा शिंदेचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल
रेश्मा शिंदे
| Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 4:04 PM

viral video: रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा अर्थात अभिनेत्री रेश्मा शिंदेचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तिने पुष्पा चित्रपटातील एका गाण्यावर तिने डान्स केला आहे. त्याचा व्हीडिओ तिने इन्साग्रामवर शेअर केलाय.

रेश्माचा हा डान्स व्हायरल होतोय. या व्हीडिओला तिने कॅप्शनही भन्नाट दिलंय. ‘पुष्पा विथ जुगनू’ असं कॅपशन तिने दिलं आहे. पुष्पा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. त्याच्यातल्या गाण्यांनी सोशल मीडिया व्यापून टाकलाय. रेश्मानेही पुष्पामधल्याच अन्टावा गाण्यावर डान्स केला आहे.

पुष्पा हा चित्रपट सध्या सिनेरसिकांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी आहे. यातल्या गाणी कमाल आहेत. सोशल मीडियावर ही सध्या ट्रेंड होत आहेत.

रेश्मा शिंदे सध्या रंग माझा वेगळा या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतली तिची भूमिका सामान्य घरातील मुलीचा आहे. रेश्माचं दीपा हे पात्र जितकं भावनिक आहे, तितकंच ते खंबीरदेखील आहे. तिचा अभिनय प्रेक्षकांना भावताना दिसतोय. रेश्मा सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे फोटो आणि व्हीडिओ ती शेअर करत असते.

संबंधित बातम्या

Birthday Special : रामायणाची जादू, प्रभू रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल दिसताक्षणी लोक पाया पडायचे!

अभिनेत्री नेहा पेंडसेला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

छोटी परी, सगळ्यांवर भारी, तिच्या तालावर नाचते दुनिया सारी