Nana Patekar Passes Away : ‘हॅट्स ऑफ टू हिम नाना पाटेकरांसारखा..’ एका वाक्यात नाना पाटेकरांचं ग्रेटनेस सांगून जाणारी मोहन जोशींची प्रतिक्रिया
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांच्या अकाली निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांचं सामाजिक क्षेत्रातही खूप मोठं योगदान होतं. या सगळ्यांवर मोहन जोशींची प्रतिक्रिया बरचं काही सांगून जाणारी आहे.

आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यातील मणिपाल रुग्णालयात वैद्यकीय पथकाने सकाळी ५:२० वाजता नाना पाटेकर यांना मृत घोषित केलं. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण नाना पाटेकर फक्त अभिनेते म्हणूनच नाही, तर एक व्यक्ती म्हणून देखील तितकेच मोठे होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनावर त्यांनी आपला ठसा उमटवला होता. अचानक आलेल्या त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांच्या निधनावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी दिलेली प्रतिक्रिया बरचं काही सांगून जाणारी आहे.
“परवा पर्यंत ते आनंदी होते. खूश होते, काम करत होते. अचानक काय झालं माहित नाही. ते स्वभावाने चांगले होते, कडक होते. थोडेसे स्पष्टवक्ते होते. पण हाच त्यांचा स्पष्टवक्तेपणा त्यांना यश देऊन गेला. हिंदी चित्रपट सृष्टीत अशा प्रकारचा स्पष्टवक्तेपणा पाहिजे. ते मऊ सुद्धा होते, थोडे मवाळ होते. कधीकधी भावूक व्हायचे. आईचा विषय निघाला की जास्त भावूक व्हायचे. खूप चांगले व्यक्ती होते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना करतो” असं मोहन जोशी म्हणाले.
मी बघितलय जोगेश्वरीच्या सेटवर फुल लावताना
नाना पाटेकर यांच्यासोबतचा शूटिंगचा किस्सा सांगताना मोहन जोशी म्हणाले की, “नाना पाटेकर यांच्यासोबत मी चार फिल्मस केल्या. एका चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर सर्वांच्या आधी सेटवर आले होते. मी बघितलय जोगेश्वरीच्या सेटवर फुल लावताना, कपाट लावताना. खरचं आश्चर्य वाटलं. नाना पाटेकर हे प्रायोगिक रंगभूमीवरील अभिनेते होते. ते कमर्शिल सिनेमात गेले. पण प्रायोगिक रंगभूमीवरचेच राहिले खरचं कौतुक वाटलं. ते खूप मोठे नट होते”
हॅट्स ऑफ टू हिम
नटसम्राटमधील त्यांच्या अभिनयाबद्दल बोलताना मोहन जोशी म्हणाले की, “अतिशय परफेक्शनिस्ट होते. श्रीराम लागूंसोबत काम करायचे. त्यांच्या शैलीबद्दल प्रश्नच नाही. त्यांच्याशी तुलना करण्याची माझी योग्यताही नाही. हॅट्स ऑफ टू हिम. नाना पाटेकरांसारखा दुसरा नट होणे नाही”