Kya Meri Sonam Gupta Bewafa Hai : सोनम गुप्ता बेवफा होती की नाही?, आता ‘क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है’ चित्रपटातून मिळणार उत्तर

'क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है' या चित्रपटाची कथा सिंटू नावाच्या एका तरुणाविषयी आहे. या चित्रपटातून टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती आणि पंजाबी मुंडा जस्सी गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. (Was Sonam Gupta Bewafa or not? you will get an answer in 'Kya Meri Sonam Gupta Bewafa Hai' movie)

Kya Meri Sonam Gupta Bewafa Hai : सोनम गुप्ता बेवफा होती की नाही?, आता 'क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है' चित्रपटातून मिळणार उत्तर
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 7:47 AM

मुंबई : सोनम गुप्ता बेवफा है… (Sonam Gupta Bewafa Hai)असं लिहिलेली एखादी नोट तुमच्या हातात आली असावी. जर नसेल आली तर तुम्ही सोशल मीडियावर अशी पोस्ट तर नक्कीच पाहिली असेल. कोण होती सोनम गुप्ता? नोटांवर तिच्याबद्दल कोणी लिहिलं असेल आणि ती खरोखरच बेवफा अर्थात विश्वासघाती होती का असे प्रश्न तुमच्याही मनात आले असतीलच. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लवकरच एका चित्रपटात पाहायला मिळतील (Kya Meri Sonam Gupta Bewafa Hai ).

भारतातील सर्वात मोठं OTT प्लॅटफॉर्म ZEE5 ने ‘क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है’ या नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा एका वास्तविक घटनेवर आधारित चित्रपट आहे. काही महिन्यांपूर्वी सोनम गुप्ता बेवफा है हे एका चलनी नोटवर लिहिलं होतं आणि ते लगेच व्हायरल झालं होतं.

उत्तर प्रदेशातील एका छोट्या शहरात शूट केलेली ‘क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है’ या चित्रपटाची कथा सिंटू नावाच्या एका तरुणाविषयी आहे, जो शहराच्या हार्टथ्रोब सोनम गुप्ता नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. . जेव्हा सोनम त्याच्या भावनांचा बदला घेते तेव्हा कथा उलगडते, ज्यामुळे सिंटू आणखी गोंधळतो.

ही विनोदी मालिका आहे त्यामुळे पुढे नोटवर लिहिलेली ही एक ओळ व्हायरल होते आणि घटनांची मालिका घडते. चित्रपटाचा आनंदी शेवट आहे की नाही हे अद्याप कळलेलं नाही.

पाहा ट्रेलर

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

डॉ.जयंतीलाल गडा (पेन स्टुडिओ) प्रस्तुत, धवल गडा आणि अक्षय गडा निर्मित आणि सौरभ त्यागी दिग्दर्शित, टीव्ही हार्टथ्रोब सुरभी ज्योती आणि पंजाबी मुंडा जस्सी गिल ‘क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. यात विजय राज, बिजेंद्र कला, अतुल श्रीवास्तव आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि दिवंगत अभिनेत्री सुरेखा सिक्री यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात लव्ह-कॉमेडीमध्ये काही मनोरंजक ट्रॅक देखील आहेत जे सारेगामावर उपलब्ध असतील.

संबंधित बातम्या

Birthday Special : स्वरा भास्करला डेट करायचा हिमांशू शर्मा, आज कनिका ढिल्लनसोबत जगतोय आनंदी जीवन

Surbhi chandna : एक लडकी को देखा तो ऐसा लगा…, अभिनेत्री अभिनेत्री सुरभी चंदनाचा सोशल मीडियावर जलवा

Rubina Dilaik : कपल गोल्स, रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्लाची मूड, मस्ती आणि धमाल

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.