
जावेद जाफरी यांची मुलगी अलाविया जाफरी सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे.

अलावियाने अद्याप बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेला नसला तरी सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोईंग चांगली आहे.

अलावियानं तिचं शिक्षण धीरूभाई अंबानी स्कूलमधून पूर्ण केलं आहे आणि सध्या ती न्यूयॉर्कमध्ये फॅशन डिझायनिंग शिकत आहेत.

अलाविया ही एक सोशल मीडिया सेंसेशन आहे. ती सोशल मीडियावर आपल्या आयुष्याशी संबंधित गोष्टींचे अपडेट्स देत राहते.

अलावियाचा भाऊ मिझान जाफरीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले असून आता चाहते अलावियाची वाट पाहत आहेत.