‘शाळा’ फेम ‘मुकुंद’शी लग्नगाठ बांधताना अभिनेत्रीला अश्रू अनावर; विवाहसोहळ्यातील भावूक क्षण
'शाळा' फेम अभिनेता अंशुमन जोशीने 'आई कुठे काय करते' या मालिकेत ईशाची भूमिका साकारलेली अभिनेत्री अपूर्वा गोरेशी लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्याच्या फोटो आणि व्हिडीओवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
बाई गं.. रोज नजर काढत जा, फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण? सौंदर्य पाहूनच..
निळ्या रंगाच्या साडीमधील या अभिनेत्रीला ओळखलं का?
खूपच छान दिसतेय, मराठी अभिनेत्रीचा साडीमधील लुक पाहून चाहते घायाळ
'तु ही रे माझा मितवा'मधील अभिनेत्रीचा वन पीसमध्ये हॉट लूक, फोटो चर्चेत
मराठी अभिनेत्रीचा गुजराती अंदाज, घागरा-चोळीमध्ये खुललं सौंदर्य
'आई गं किती सुंदर दिसतेय', जांभळ्या साडीतील ही अभिनेत्री कोण?
