AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागितली, चोरी केली; पोलिसांनी अटक करताच…,कमनशिबी हिरोईनचं हृदयद्रावक सत्य

मायानगरी मुंबईत स्वतःची ओळख भक्कम करण्यासाठी आलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची आणि चोरी करण्याची वेळ आली. कुटुंबियांच्या विरोधात जात अभिनेत्री मुंबईत तर आली, पण तिला असंख्य अडचणींचा सामना करावा लगला... कोण आहे 'ती' अभिनेत्री?

मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागितली, चोरी केली; पोलिसांनी अटक करताच...,कमनशिबी हिरोईनचं हृदयद्रावक सत्य
Mitali Sharma
| Updated on: Jul 22, 2026 | 12:58 PM
Share

मायानगरी मुंबईत अनेक तरुण – तरुणी स्वप्न घेऊन येतात. पण या मायानगरीत राहणं फार कठीण आहे. येथे स्वतःची ओळख भक्कम करण्यासाठी मेहनतीला नशिबाची देखील जोड लागते. पण काहींच्या वाट्याला फक्त दुःख आणि खडतर आयुष्य येत. असंच काही एका अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. तिने मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं नाही, पण छोट्या – मोठ्या भूमिका साकारत अभिनेत्री स्वतःची ओळख भक्कम करण्याचा प्रयत्न करत होती. पण कालांतराने अभिनेत्रीला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला आणि याच कारणामुळे ती अनेकांना मुंबईच्या रस्त्यांवर भीत मांडताना देखील दिसली.

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगील आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मिताली शर्मा आहे. मिताली हिने भोजपुरी सिनेमांवर राज्य केलं. तिने कोणत्या मोठ्या सेलिब्रिटीसोबत स्क्रिन शेअर केली नाही, पण कमी बजेटच्या सिनेमांमध्ये काम करत की, पुढे येण्याचा प्रयत्न करत होती. तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट आणि मॉडेलिंग असायमेंट देखील होते… करियरच्या सुरुवातील मिताली दिग्दर्शक, निर्मात्यांची पहिली पसंती ठरली. पण हळू – हळू काम मिळणं कमी होऊ लागलं…

भीक मागताना दिसली अभिनेत्री 

रिपोर्टनुसार, मिताली दिल्ली येथे राहणारी होती. पण अभिनेत्री व्हायचं होतं म्हणून ती दिल्लीतून मुंबईत आली. कुटुंबियांचा विरोध असताना देखील मिताली हिने मुंबईत येण्याचा विचार केला आणि सर्व नाती तोडली. पण हळू – हळू मिताली हिला काम मिळणं देखील बंद होऊ लागलं आणि तिच्या आयुष्याचा वाईट काळ सुरु झाला. आर्थिक तंगीमुळे मिताली कायम मानसिक तणावाखाली राहू लागली. असा देखील दावा केला जातो की, मिताली मुंबई येथील लोखंडवाला परिसरात भीक मागू लागली.

चोरी करताना पोलिसांकडून अटक

अनेक रिपोर्ट्समध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, मिताली हिला रस्त्यांवर चोरी करताना पकडण्यात आलं आहे. एकदा तर मुंबई पोलिसांनी अभिनेत्रीला अटक देखील केली. तेव्हा अभिनेत्री पोलिसांनी शिवीगाळ करु लागली. पण पोलीस जेव्हा अभिनेत्रीला पोलीस स्ठानकात घेऊन गेले, तेव्हा ती भूकेने त्रस्त झालेली. मितालीने पोलिसांकडून सर्वात आधी जेवयला मागितलं. तिची अशा अवस्था पाहिल्यानंतर पोलिसांनी देखील चिंता व्यक्त केली. ज्यानंतर मिताली हिला मुंबईच्या एका मानसिक स्वास्थ केंद्रात भर्ती करण्यात आलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...