‘हे आमचे भावोजी का?.. ऑलमोस्ट हार्ट अटॅक’, त्या मिस्ट्रीबॉयसोबत प्राजक्ता माळीला पाहून चाहत्यांना बसला धक्का

सोशल मीडियावर अभिनेत्री प्राजक्ता माळीचे काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंवर आता नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

| Updated on: Apr 07, 2025 | 5:22 PM
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. प्राजक्ता कोणाला डेट करत आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने मिस्ट्रीबॉयसोबत रोमँटिक फोटो शेअर केले होते. आता त्यावर चाहत्यांनी केलेल्या कमेंट्सने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

2 / 5

प्राजक्ताने २०१९ साली युरोपमध्ये फिरायला गेली होती. तेव्हाचे फोटो तिने काही दिवसांपूर्वी शेअर केले होते.

3 / 5

हे फोटो शेअर करत प्राजक्ताने, "युरोपच्या गल्ल्यांमध्ये रोमँटिक फोटोज नाही काढले तर मग काय फायदा?" असे कॅप्शन दिले होते.

4 / 5

पुढे तिने "@cyc_traveller ( छत्रपाल भदाणे ) या युरोप ट्रिपमध्ये माझा फोटो पार्टनर असल्याबद्दल आणि माझे असंख्य फोटो काढल्याबद्दल @cycle_chalak (आलोक भदाणे) धन्यवाद. तुम्ही ते छान केले आहे ब्रो आणि हो, तुझं नाव कूल आहे छत्रपाल. नेहमीच असेच राहा" असे म्हटले.

5 / 5

या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने, 'हे आमचे भावोजी आहेत का?' असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ''

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us