AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिंग बदलानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या मुलीचं मोठं वक्तव्य, ‘मला पुरुष आवडतात आणि…’

Anaya Bangar : प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या मुलीची सर्वांसमोर सेक्शुअलिटीची घोषणा, लिंग बदलानंतर म्हणाली, 'मला पुरुष आवतात आणि...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनाया बांगर हिचीच चर्चा...

लिंग बदलानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या मुलीचं मोठं वक्तव्य, 'मला पुरुष आवडतात आणि...'
Anaya Bangar
| Updated on: Jun 10, 2026 | 10:41 AM
Share

माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगर यांची लेक अनाया बांगर लिंग बदलानंतर कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. लिंग बदल शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनाया हिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान, अनाया नुकताच कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये पोहोचली. शोमध्ये अनाया हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल, रिलेशनशिप आणि डेटिंग लाईफबद्दल मोठे खुलासा केले आहे. एवढंच नाही तर, प्रेम, आकर्षण आणि होणाऱ्या पार्टनरमध्ये कोणते गुण असले पाहिजे, याबद्दल देखील सांगितलं आहे. प्रणित याच्या शोमध्ये अनाया हिला अनेक प्रश्न विचारण्यात आली, ज्याची अनाया हिने मोकळेपणाने उत्तरं दिली आहेत. सध्या सर्वत्र अनाया हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

शोमध्ये अनाया हिने तिच्या लैंगिक प्रवृत्तीबद्दल आणि नात्यामध्ये तिला काय हवं आहे याबद्दल उघडपणे चर्चा केली. ‘मला पुरुष आवडतात आणि माझी लैंगिक अभिरुची ‘स्ट्रेट’ आहे.’, अनाया हिला असं देखील विचारण्यात आलं की, तिच्या आयुष्यात कोणी खास आहे का? यावर अनाया म्हणाली, ‘सध्या माझ्या आयुष्यात कोणतीच खास व्यक्ती नाही. पण माझ्या आयुष्यात देखील कोणीतरी खास असावं अशी माझी इच्छा आहे…’, सध्या अनाया हिचं हे वक्तव्य चर्चेत आहे.

त्यानंतर चर्चा तिच्या आदर्श नातेसंबंधाच्या कल्पनेकडे वळली. अनाया हिनेने सांगितलं की तिला असा जोडीदार हवा आहे जो उंच, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि भावना मोकळेपणाने व्यक्त करणारा असेल. आपल्या अपेक्षा अधिक स्पष्ट करताना तिने स्पष्ट केलं की, तिला उंच, पिळदार शरीरयष्टी असलेला आणि भावनिकदृष्ट्या समजूतदार (इमोशनली इंटेलिजंट) जोडीदार हवा आहे. एवढंच नाही तर, तिला असं देखील विचारण्यात आलं की, सोशल मीडियावर क्रिकेटपटूंकडून मेसेज येतात का?

यावर उत्तर देत अनाया म्हणाली, ‘क्रिकेटसोबत माझं फार घट्ट नातं आहे.’ अनाया हिने स्वतः अनेक क्रिकेटपटूंसोबत मैदान शेअर केला आहे. पण त्यांचा मेसेज येतो का? यावर थेट उत्तर देणं अनाया हिने हसत टाळलं. अनाया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिचा जन्म मुलगा म्हणून झाला, पण 2023 मध्ये जेव्हा त्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) सुरू केली, तेव्हा त्याच्या लिंगबद्दल सर्वांना कळलं… आता आर्यन पासून अनाया झाल्यानंतर तिने भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियावर देखील अनाया कायम सक्रिय असते.

Follow Us
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?