AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यांना गुगल पण चुकीचे सांगतो.. CJP ने दिला थेट कंगना राणावतला मोठा सल्ला, वाद वाढणार..

कंगना राणावत आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यामध्येच साैरभ दासबद्दल अत्यंत मोठा दावा कंगनाने केला. आता त्यावर साैरभ दास याने उत्तर देत मोठी टीका केली.

यांना गुगल पण चुकीचे सांगतो.. CJP ने दिला थेट कंगना राणावतला मोठा सल्ला, वाद वाढणार..
Kangana Ranaut
| Updated on: Jul 31, 2026 | 9:59 AM
Share

कंगना राणावत आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच पेटले आहे. कंगना राणावत सतत या आंदोलनाबद्दल बोलताना दिसत आहे. परत कॉकरोच जनता पार्टीवर कंगनाने निशाणा साधला. कंगनाा राणावतने सीजेपीचे मुख्य प्रवक्ते साैरभ दास याच्यावर निशाणा साधत म्हटले की, तो विद्यार्थी नाही तर पत्रकार आहे. यावर आता साैरभ दास याने उत्तर दिले. साैरभ दास याने म्हटले की, मी विद्यार्थी नाही पण मी स्टूडेंट ऑफ लाईफ आहे आणि कंगनाने पण हे व्हायला पाहिजे. कंगना राणावत हिच्यावर निशाणा साधत त्याने पुढे म्हटले की, कंगना यांना त्यांचे गुगल देखील चुकीची माहिती देतो. मी 28 चा नाही तर 27 वर्षाचा आहे. मी विद्यार्थी नाही. मी पत्रकार आहे. मी कधीच विद्यार्थी असल्याचा दावा केला नाही. मी स्टूडेंट ऑफ लाईफ आहे आणि प्रत्येकाने ते होणे आवश्यक आहे.

तसे सांगायचे झाले तर आपण पुढे गेल्यानंतर आपली समज अधिक विकसित होते. कोणाचे वय जास्त असले तरीही स्टूडेंट ऑफ लाईफ नाही, जर तो शिकत नसले तर त्याचे ज्ञान कधीच जाणार नाही. कंगना यांना समजले पाहिजे की, त्यांनी स्टूडेंट ऑफ लाईफ बनले पाहिजे. कंगना राणावत आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यातील वाद वाढत आहे.

कंगना राणावतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही प्रश्न विचारले होते. कंगनाने म्हटले होते की, या व्यक्तीबद्दल गूगल करा तुम्हा कळेल की, हा 28 वर्षाचा आहे. तो विद्यार्थी असण्याचा दावा करत आहे तो समजण्यापलीकडे आहे. कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन संपले आहे. मात्र, कंगना राणावत आणि कॉकरोच जनता पार्टीत एक वेगळीच चमकम रंगली आहे.

सतत दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कंगना राणावत हिने जंतर मंतरवरील आंदोलनावेळी नक्की काय तिथे सुरू होते हे सांगितले. अभिजीत दिपकेवरही टीका करताना कंगना राणावत दिसली. कालच अभिजीत दिपके याने कंगना राणावत हिच्यावर टीका केली.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा