AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP चा संताप, सरकारला फुटला घाम, थेट सौरव दासने केली पोलखोल, बैठकीत..

कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास याने नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमधून सरकारला थेट इशारा देण्यात आला. पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टी मोठे आंदोलन सुरू करू शकते. कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार आमने सामने येताना दिसतंय.

CJP चा संताप, सरकारला फुटला घाम, थेट सौरव दासने केली पोलखोल, बैठकीत..
Cockroach Janata Party Saurav Das
| Updated on: Jul 29, 2026 | 9:30 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने देशात खळबळ उडाली. थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन झाले. जंतर मंतरवरील या आंदोलनात देशभरातून विद्यार्थी दाखल झाले. देशातील अनेक शहरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. जेंनझींनी सरकारविरोधात भूमिका घेतली. अखेर सरकार झुकले आणि त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. आंदोलक आक्रमक भूमिका घेताना दिसले. आता पुन्हा एकदा सरकारला मोठा इशारा कॉकरोच जनता पार्टीकडून देण्यात आला. कॉकरोच जनता पार्टीने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे अधिकाऱ्यांना आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा (FIR) तपास सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.

CJP चे म्हणणे आहे की, हा आदेश सरकारसोबतच्या चर्चेदरम्यान दिलेल्या त्या आश्वासनांशी विसंगत आहे, ज्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेतले. जर सरकारने असे केले नाही तर आम्ही पुन्हा देशात मोठे आंदोलन उभे करू. पुन्हा एकदा सरकार आणि कॉकरोच जनता पार्टी आमने सामने येताना दिसत आहे. यादरम्यानच कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते साैरभ दासने मोठे विधान केले.

नुकताच सौरव दास याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सरकारला इशारा दिला. सौरव दास याने मुलाखतीमध्ये म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, अगोदर दाखल करण्यात आलेले एफआयआर मागे घेतले जाणार नाहीत. सरकारसोबतच्या आमच्या चर्चेदरम्यान अशा कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झाली नव्हती. सरकारसोबतचा आमचा समझोता वेगळा होता.

आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकारने करावी, अशी आमची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटी आम्हाला मान्य नाहीत. जर सरकारने या एफआयआर मागे घेतल्या नाही तर मोठे आंदोलन सुरू होईल, असेही सौरव दासने यादरम्यान म्हटले. पुन्हा एकदा मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत कॉकरोच जनता पार्टी आहे. ज्यामुळे सरकारचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळत आहे. त्यात आता दिल्लीत मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा