
शाहरुख खानची पत्नी गाैरी खान ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे गाैरी खान अत्यंत मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. गाैरी खान हिच्या एका विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

करण जोहरच्या शोमध्ये गाैरी खान हिने थेट हैराण करणारे भाष्य केले. गाैरी खान म्हणाली की, मी नेहमीच माझ्या मुलाला (आर्यन खान) सांगते की, लग्न होऊपर्यंत मुलींना डेट कर

गाैरी खान पुढे म्हणाली की, कितीही मुलींना डेट कर काहीच समस्या नाही. पण लग्न झाल्यानंतर हे सर्व बंद करायचे. फक्त लग्नाच्या अगोदरच.

आता गाैरी खान हिच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. कितीही मुलींना डेट कर असाच थेट सल्ला गाैरी खान हिने आपल्या लेकाला दिला आहे.

शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट रिलीज होताना दिसले. विशेष म्हणजे शाहरुख खानच्या चित्रपटांनी मोठा धमाका केला आणि चित्रपट हीट ठरले.