Ekta Kapoor | चक्क एकता कपूर हिची ऑफर निम्रत काैर अहलुवालिया हिने नाकारली, वाचा काय घडले?

एकता कपूर हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेकांना मालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. इतकेच नाही तर अनेक नवीन चेहरे एकता कपूर हिने लाॅन्च केले आहेत. तेजस्वी प्रकाश हिला देखील संधी एकताने दिलीये.

| Updated on: Feb 21, 2023 | 3:59 PM
1 / 5
एकता कपूर हिला टीवीची क्वीन म्हटले जाते. एकता कपूर हिने आतापर्यंत टीव्ही इंडस्ट्रीला एकापेक्षा एक हिट अशा मालिका दिल्या आहेत. नागिन ही मालिका देखील एकता कपूर हिचीच आहे.

2 / 5
एकता कपूर हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेकांना मालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. इतकेच नाही तर अनेक नवीन चेहरे एकता कपूर हिने लाॅन्च केले आहेत. तेजस्वी प्रकाश हिला देखील संधी एकताने दिलीये.

एकता कपूर हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेकांना मालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. इतकेच नाही तर अनेक नवीन चेहरे एकता कपूर हिने लाॅन्च केले आहेत. तेजस्वी प्रकाश हिला देखील संधी एकताने दिलीये.

3 / 5
मौनी रॉय आज बाॅलिवूडमधील महत्वाचा चेहरा आहे. मात्र, पहिल्यांदा मालिकेमध्ये काम करण्याची संधी एकता कपूर हिनेच मौनी रॉयला दिली होती.

4 / 5
बिग बाॅस 16 मधील स्पर्धेक निम्रत काैर अहलुवालिया हिला एकता कपूर हिने मोठी आॅफर दिली होती. मात्र, निम्रत काैर अहलुवालिया हिने थेट एकता कपूर हिची आॅफर नाकारली आहे.

5 / 5
एकता कपूर हिने निम्रतला लॉक अप सीजन 2 मध्ये सहभागी होण्यासाठी संधी दिली होती. मात्र, ही आॅफर निम्रतने नाकारली आहे. एकता कपूर हिच्या लव सेक्स और धोखा 2 या चित्रपटामध्ये निम्रत दिसणार आहे.