लीक झाले ‘बिग बॉस 17’च्या विजेत्याचे नाव, लोक हैराण, विजेता अगोदरच फिक्स? मोठा वाद

बिग बॉस 17 चे सीजन जोरदार चर्चेत दिसत आहे. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ नक्कीच बघायला मिळतंय. बिग बॉस 17 मध्ये मोठे धमाके काही दिवसांमध्ये होऊ शकतात. मात्र, दुसरीकडे बिग बॉस 17 च्या निर्मात्यांवर जोरदार टीका होताना सतत दिसत आहे. त्याचे कारणही तेवढेच मोठे नक्कीच आहे.

लीक झाले 'बिग बॉस 17'च्या विजेत्याचे नाव, लोक हैराण, विजेता अगोदरच फिक्स? मोठा वाद
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 2:35 PM

मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होत असतानाच आता बिग बॉस 17 च्या विजेत्याचे नाव घोषित झाले आहे. बिग बॉस 17 चा विजेता अगोदरच ठरल्याची यावरून जोरदार चर्चा होताना दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चा या सतत रंगताना दिसत आहेत. बिग बॉस 17 मध्ये पाहुणा म्हणून काही दिवसांपूर्वीच ओरी ऊर्फ ओरहान अवतरमणि हा दाखल झाला. ओरी हा दोन दिवस बिग बॉस 17 च्या घरात दिसला. यावेळी ओरी घरातील सदस्यांसोबत हंगामे करताना दिसला. इतकेच नाही तर बिग बॉस 17 च्या घरातील सदस्यांनी ओरी याच्यासाठी खास पार्टीचे देखील आयोजन केले. ओरी याची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

नुकताच ओरी याने बिग बॉस 17 च्या विजेत्याच्या नावाबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. ओरी याने थेट बिग बॉस 17 च्या विजेत्याचे नाव सांगितले. ओरी याने सांगितले की, बिग बॉस 17 चा विजेता अंकिता लोखंडे ही असणार आहे. अंकिता लोखंडे हे खूप जास्त मोठे नाव आहे. अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 ची विजेता असल्याचे ओरी याने सांगितले.

ओरी याने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. यामुळे अनेकांनी थेट विचारले आहे की, खरोखरच अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 ची विजेता होणार का? बिग बॉस 17 चा विजेता अगोदरच फिक्स असल्याचे अनेकांनी म्हटले. यामुळे लोक हे बिग बॉस 17 च्या निर्मात्यांवर टीका करताना देखील दिसत आहेत.

ओरी याने फक्त हेच नाही तर समर्थ आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये विजेतेपदासाठी टक्कर होणार असल्याचे म्हटले. मात्र, शेवटी विजेता अंकिता लोखंडे हीच होणार. ओरी याच्या या विधानानंतर लोकांच्या निशाण्यावर बिग बॉस 17 चे निर्माते आल्याचे बघायला मिळत आहे. बिग बॉस 17 मध्ये पुढील काही दिवसांमध्ये मोठे बदल हे होऊ शकतात.

बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. मात्र, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये मोठे वाद होताना दिसत आहेत. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच विकी जैन याच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे करताना अंकिता लोखंडे दिसली. चक्क एका भांडणामध्ये अंकिता लोखंडे हिने विकी जैन याला लाथ घातल्याचा देखील प्रकार घडला.

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.