AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या या हिरोईनने 20 हून अधिक मर्डर नावावर असलेल्या आरोपीसोबत केले काम,सेटवरचा सांगितला धक्कादायक अनुभव

बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात अंडरवर्ल्डचा विषय आतापर्यंत आलेला आहे. परंतू एका चित्रपटात खऱ्या खुरा गँगस्टर सोबत सलमान खान याच्या हिरोईनने काम केलेले आहे.

सलमान खानच्या या हिरोईनने 20 हून अधिक मर्डर नावावर असलेल्या आरोपीसोबत केले काम,सेटवरचा सांगितला धक्कादायक अनुभव
| Updated on: Aug 18, 2025 | 10:36 PM
Share

बॉलीवूडच्या अनेक चित्रपटात अंडरवर्ल्डचा विषय साकारण्यात आला आहे. ज्यात गँगस्टरची कहाणी पडद्यावर आलेली आहे.या चित्रपटांना पसंद केले गेले. आम्ही तुम्हाला एक अशा चित्रपटाबाबत सांगणार आहोत, त्यात गँगस्टरची कहाणी कोणा अभिनेत्याने साकारली नव्हती. गँगस्टरच स्वत:या चित्रपटात काम करत होता. आश्चर्यकारक बाब म्हणजे सलमान खान याच्या हिरोईनने चक्क एका गँगस्टर सोबत एका चित्रपटात काम केले होते.

खऱ्या गँगस्टर सोबत भाग्यश्रीने केले काम

आपण चर्चा करत आहोत सलमानला पहिले यश मिळवून देणाऱ्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील हिरोईल भाग्यश्री पटवर्धन हीची. तिने एका चित्रपटात चक्क रियल गँगस्टर सोबत काम केले होते. त्याच्यावर एक दोन नव्हे तर २० खूनाचा आरोप होता.

येथे पोस्ट पाहा –

अभिनेत्रीने सांगितला सेटवरचा अनुभव

भाग्यश्रीने या संदर्भात दूरदर्शन सह्याद्री वाहिनीला दिलेल्या एका मुलाखती सांगितले की आम्ही या चित्रपटाची शुटींग करत होतो. तेव्हा गँगस्टरबाबत माहीती ऐकून मी खूप घाबरली होते. परंतू हा गुन्हेगार जेव्हा सेटवर आला तेव्हा त्याला भेटून हळूहळू सर्व नॉर्मल झाले. आणि माझी भितीही कमी झाली.

तेलुगू फिल्ममध्ये गँगस्टर सोबत शुटींग

भाग्यश्री हीने सांगितले की तो एक तेलगु चित्रपट होता. त्यास सरकारची मंजूरी घेऊन काही आरोपींना तुरुंगातून बाहेर आणले होते. कारण चित्रपट त्यांच्या जीवनावर होता. सेटवर एके दिवशी मला कळले की एक गँगस्टर येत आहे. ज्याने २० हून अधिक मर्डर केले आहेत. हे ऐकून मी घाबरले होते. या चित्रपटात मी एक पत्रकार बनली होते. ती गुन्हेगारांचे जीवन जनतेसमोर मांडत असते.

हिमालय दासानी सोबत लग्न

हा गँगस्टर माझा चाहता होता. कारण त्याची बहीण माझ्यासारखी दिसतेय असे त्याचे म्हणणे होते असेही भाग्यश्री हीने सांगितले. भाग्यश्रीने बॉलीवुड करीयरशिवाय तेलगु आणि तामिळ चित्रपटातही काम केले आहे. अभिनेत्रीने करीयर ऐन भरात असतानाच हिमालय दासानी याच्याशी लग्न केले. तिला दोन मुले आहेत.

Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा