Who is Mahieka Sharma : हार्दिकचा 24 वर्षाच्या पोरीवर जीव जडला, माहिकाच्या या सिक्रेट गोष्टी वाचून थक्कच व्हाल!

हार्दिक पांड्याने नताशा स्टॅनकोविक हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आपल्या नव्या नात्याबाबत सर्वांना सांगितलं आहे. तो 24 वर्षीय मॉडेलच्या प्रेमात पडला आहे.

| Updated on: Oct 11, 2025 | 5:52 PM
1 / 8
भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आला आहे. मी रिलेशनशीपमध्ये असल्याचं हार्दिकने सार्वजनिक केलं आहे. आपल्या गर्लफ्रेंडचा फोटोदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

2 / 8
 हार्दिक पांड्याच्या नव्या गर्लफ्रेंडचं नाव माहिका शर्मा असे आहे. आता हार्दिकसारख्या स्टार क्रिकेटपटूच्या प्रेमात पडलेली ही माहिका नेमकी कोण आहे? असा प्रश्न विचारला जातोय.

3 / 8
मिळालेल्या माहितीनुसार माहिका शर्मा ही एक मॉडेल आहे. ती अभिनयदेखील करते. तिने अर्थशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतलेले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर ती चांगलीच चर्चेत असते.

4 / 8
मॉडेल म्हणून तिने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे, तरुण तहिलियानी यांच्या डिझाईन्ससोबत रॅम्प वॉक केलेला आहे.

5 / 8
माहिका शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात एकूण आठ वर्षांचा फरक आहे. माहिका शर्मा ही फक्त 24 वर्षांची आहे. तर हार्दिक पांड्याचे वय 32 वर्षे आहे. माहिकाने आतापर्यंत अनेक म्यूझिक व्हिडीओंमध्ये काम केलेले आहे.

6 / 8
तिने अनेक ब्रँड्ससाठी जाहिरातीतही काम केलेले आहे. इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये तिला मॉडल ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानितही केलेलं आहे.

7 / 8
गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक पांड्या रिलेशनमध्ये असल्याचे बोलले जात होते. मात्र अद्याप त्याने आपल्या नव्या नात्याबद्दल कुठेही वाच्यता केलेली नव्हती. आता मात्र त्याने आपलं नातं जगजाहीर करून टाकलं आहे.

8 / 8
वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर हे फोटो शेअर केले आहेत. याच फोटोंमुळे आता हार्दिक आणि माहिका एकमेकांच्या प्रेमात आहेत, हे स्पष्ट झाले आहे.