Makar Sankrati Marathi Message : मकर संक्रांती निमित्त तुमच्या मित्र परिवारांना पाठवा शुभेच्छा संदेश

या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे या सणाला मकर संक्रांत असं म्हणतात. अनेक ठिकाणी या दिवशी पतंग महोत्सव असतो. अशा या सणानिमित्त तुमच्या प्रियजणांना शुभेच्छा संदेश पाठवा.

Makar Sankrati Marathi Message : मकर संक्रांती निमित्त तुमच्या मित्र परिवारांना पाठवा शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 3:02 PM

मुंबई : यंदा 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा (Makar Sankrati Messages) सण साजरा केला जाणार आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच येणाऱ्या या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा तिळवा केला जातो. तसेच या दिवशी सुर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे या सणाला मकर संक्रांत असं म्हणतात. अनेक ठिकाणी या दिवशी पतंग महोत्सव असतो. अशा या सणानिमित्त तुमच्या प्रियजणांना शुभेच्छा संदेश पाठवण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. आज आपण असेच काही विशेष शुभेच्छा संदेश आणि व्हाट्सअप स्टेटस पाहूया.

मकर संक्रांती शुभेच्छा संदेश

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या… मकरसंक्राती हादिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला

परक्यांना ही आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातिच्या गोड गोड शुभेच्छा तीळ गुळ घ्या गोड गोड बोला: हॅप्पी तिळसंक्रातमकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा

हे सुद्धा वाचा

आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

काळया रात्रीच्या पटलावर चांदण्यांची नक्षी चमचमते काळया पोतीची चंद्रकळा तुला फारच खुलून दिसते. पहिल्या संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा!

पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात पन मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात अशाच सोन्यासारख्या माणसांना मकर संक्रातीच्या हादर्दीक शुभेच्छा

तीळाची गोडी प्रेमाची माडी माडीचा जिना प्रेमाच्या खूणा मायेचा पान्हा साऱ्यांच्या मना म्हणूनच एक तीळ सात जना , मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

जपू तिळाप्रमाणे स्नेह वाढवू गुळाप्रमाणे गोडवा , निर्माण करू भेद-भाव मुक्त समाज प्रेरणा , मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ घ्या, गोड-गोड बोला…

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु… मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या… मनातील कडवापणा बाहेर पडू द्या… या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या…. उत्कर्षांचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे… सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!!! दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, “भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

Non Stop LIVE Update
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.