Maharashtra Corona | राज्यात कोरोनाचे 2,345 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 41 हजार 642 वर

राज्यात आज 1 हजार 408 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत 11 हजार 726 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Maharashtra Corona | राज्यात कोरोनाचे 2,345 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 41 हजार 642 वर
Follow us
| Updated on: May 21, 2020 | 9:35 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट (Maharashtra Corona Virus Latest Update) होत चालला आहे. राज्यात आज दिवसभरात 2 हजार 345 नवीन रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 41 हजार 642 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 64 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 1 हजार 454 कोरोनाबळी ठरले (Maharashtra Corona Virus Latest Update) आहेत.

राज्यात आज 1 हजार 408 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत 11 हजार 726 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्व रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 28 हजार 454 रुग्णांवर उपाचार सुरु आहे.

मुंबईची स्थिती काय?

मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 382 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 25 हजार 500 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात तब्बल 41 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा आता 882 झाला आहे (Maharashtra Corona Virus Latest Update).

पुण्यात आज किती रुग्ण वाढले?

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. आज पुण्यात 208 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 107 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात एकूण 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत 227 कोरोनाबळी ठरले आहेत. पुण्यात आज दिवसभरात 159 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 2,182 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या पुण्यात 1,698 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 169 रुग्ण क्रिटिकल असून 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

राज्यातील अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Maharashtra Corona Virus Latest Update

संबंधित बातम्या :

Solapur Corona | सोलापुरात मटण विक्रेत्याला कोरोना, 18 जण रुग्णालयात, 63 जण होम क्वारंटाईन

Navi Mumbai Corona | नवी मुंबईत ‘कोरोना’चं थैमान सुरुच, रुग्ण संख्या 1,364 वर

एकाच दिवसात राज्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना’ने बळी

सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कमाल, जीवाची बाजी लावून दीड महिन्याच्या कोरोनाबाधित बाळावर मेंदूची शस्त्रक्रिया

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.