AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हालाही सारखी येतेय उचकी, या गंभीर आजाराचे असू शकते कारण ?

उचकी येणे ही छोटी समस्या जरूर आहे, परंतु जर ती बराच वेळ येत असेल, तर तो कोणत्याही मोठ्या आजाराचा संकेत असू शकतो. वेळीच डॉक्टरांना भेटून तपासणी करणे आवश्यक आहे.

तुम्हालाही सारखी येतेय उचकी, या गंभीर आजाराचे असू शकते कारण ?
Hiccups
| Updated on: Aug 09, 2025 | 9:34 PM
Share

उचकी लागली तर आपण कोणीतरी आठवण काढत असेल असे आपण म्हणतोय. परंतू वारंवार सारख्या येणाऱ्या उचकीचा संबंध कोणा गंभीर आजाराचा संकेत देखील असू शकतो. सर्वसाधारणपणे उचकी काही मिनिटांसाठी असते आणि आपोआप जाते देखील. परंतू ही उचकी ४८ तासांहून अधिक वेळ येत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक होऊ शकते.

उचकी का येते ?

संशोधनाच्या नुसार उचकी डायाफ्राम (Diaphragm) नावाच्या मांसपेशीच्या अचाकन आंकुचन पावल्याने होते. डायाफ्राम हे फप्फुस आणि पोटाच्या दरम्यान असते. आणि श्वास घेण्यास मदत करत असते, जेव्हा ही मांसपेशी वा स्नायूपेशी अनियंत्रितपणे आकुंचन पावते तेव्हा व्होकल कॉर्ड बंद होते. आणि उचकीसारखा ‘हिक’ सारखा आवाज निर्माण होतो.

उचकी येण्याची सर्वसाधारण कारणे

खुप घाई-घाईत जेवणे किंवा पिणे

कार्बोनेटेड ड्रीक्स आणि अल्कोहोल

मसालेदार जेवण

खूप हसणे किंवा च्यईंगम चावणे

ज्यादा हंसना या च्यूइंग गम चघळणे

अचानक तापमान बदलणे

ही सर्वसामान्य कारणे उचकीला जबाबदार असतात. आणि घाबरण्यासारखे काही नाही

डॉक्टरांचे म्हणणे काय ?

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते जेव्हा वारंवार उचकी येते आणि लवकर थांबत नाही. तेव्हा हा शरीराचा सिग्नल असू शकतो. अनेकदा गॅस वा जेवण गिळण्याने नाही तर आतील कोणा रोगामुळे वा पेशींचे तंत्र गडबड झाल्याचेही लक्षण असू शकते. वारंवार उचकी येणे पोट किंवा लिव्हर खराबीचे, वा ब्रेन नर्व्ह संबंधी समस्येची सुरुवात असू शकते.

उचकी केव्हा होते खतरनाक?

जर सतत ४८ तासांहून अधिक वेळ उचकी येत असेल तर त्यास Persistent Hiccups म्हटले जाते. आणि जर हे एक महिने चालले तर यास Intractable Hiccups म्हणतात. तुमची झोप, जेवण आणि रोजचे दैनंदिन जीवन यामुळे अस्थिर होऊ शकते.

खूप काळ उचकी येण्याची संभाव्य कारणे

नर्व्ह समस्या : वॅगस वा फ्रेनिक नर्व्हमध्ये जखमी किंवा सूज

मेंदूशी संबंधित आजार : स्ट्रोक, मेंदूचा ट्युमर , मेनिंजायटीस

पचन तंत्राची गडबड : एसिड रिफ्लक्स (GERD), अल्सर, पॅक्रियाटायटिस

लिव्हर खराब होणे

फुप्फुस आणि हृदयाचा रोग : न्यूमोनिया, पेरिकार्डायटिस

काही औषधांचा प्रभाव : स्टेरॉइड, एनेस्थीसिया, कॅन्सर ट्रीटमेंट

मानसिक कारण: स्ट्रेस आणि थकवा

केव्हा डॉक्टरांना भेटावे ?

उचकी ४८ तासांहून अधिक चालू असेल

सोबत झोप न येणे, जेवण गिळताना त्रास, श्वास घेण्यात अडचण, वजन कमी होणे

छातीत दूखणे, उच्च ताप किंवा सततचा थकवा

डॉक्टर कारणांचा शोध घेण्यासाठी एक्स-रे, MRI या एंडोस्कोपी तपास करु शकतात

बचाव आणि आराम मिळण्यासाठी काय करावे

थंड पाणी हळूहळू प्यावे

खोल श्वास घ्यावा काही काळ रोखावा

लिंबूचा छोटा तुकडा चोखावा

अचानक घाबरवणे अशी ट्रीक काही प्रकरणात कामी येते.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!