वातावरणीय बदलांमुळे आजार बळावले, सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखीने नागरिक त्रस्त

| Updated on: Aug 02, 2022 | 12:27 PM

सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी आजाराने नागरिक त्रस्त झालेत.

वातावरणीय बदलांमुळे आजार बळावले, सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखीने नागरिक त्रस्त
सांकेतिक छायाचित्र
Follow us on

पुणे : वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे (Changes In Weather) पुण्यातील भोर तालुक्यात साथीच्या आजार वाढलेत. कडक ऊन, मध्येच ढगाळ स्थिती,हलकासा पाऊस असे वातावरणात सतत बदल होतायत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सर्दी, ताप, (Cold-Fever) खोकला, अंगदुखी, पोटदुखी या आजाराने नागरिक त्रस्त झालेत.मोठ्यां प्रमाणेच लहान मुलांनाही घशात खवखव होणे, कान, नाकाच्या आजारांसह सर्दी, खोकला आणि तापासारख्या साथीच्या आजारांनी ग्रासलंय.सरकारी दवाखान्यांन बरोबरच छोट्या खासगी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही दुप्पटीने वाढ झालीय.विविध प्रकारच्या आजारांची लक्षणे दिसताच, दुखणं अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं अवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येतंय.

वातावरणीय बदल

सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. कधी भरपूर पाऊस तर कधी भरपूर ऊन अशी सध्याची स्थिती आहे. या होणाऱ्या बदलांमुळे पुण्यातील भोर तालुक्यात साथीच्या आजार वाढलेत. कडक ऊन, मध्येच ढगाळ स्थिती,हलकासा पाऊस असे वातावरणात सतत बदल होतायत. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर दिसून येतोय.

आजार बळावले

काही दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी या आजाराने नागरिक त्रस्त झालेत.मोठ्यां प्रमाणेच लहान मुलांनाही घशात खवखव होणे, कान, नाकाच्या आजारांसह सर्दी, खोकला आणि तापासारख्या साथीच्या आजारांनी ग्रासलंय.

हे सुद्धा वाचा

हॉस्पिटलमधील गर्दी वाढली

सरकारी दवाखान्यांन बरोबरच छोट्या खासगी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही दुप्पटीने वाढ झालीय.विविध प्रकारच्या आजारांची लक्षणे दिसताच, दुखणं अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं अवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येतंय.

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे साथीचे आजार वाढल्याचं दिसून येतंय. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी आजाराने नागरिक त्रस्त झालेत. सरकारी दवाखान्यांबरोबरच छोट्या खासगी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. पुण्यातील भोर तालुक्यातील ग्रामीण भागातली ही परिस्थिती आहे.