लग्नापूर्वी शारीरिक संबंध योग्य की अयोग्य?

पुणे : लग्नापूर्वी शारीरिक संबंध योग्य की अयोग्य? हा अनेकांसमोरचा प्रश्न असतो. पण यावर कुणीही मोकळेपणाने बोलू शकत नाही. लैंगिक शिक्षणाबाबतचा अभाव यामागचं कारण आहे. पण याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि मोकळेपणाने संवाद निर्माण व्हावा यासाठी खास वेब सीरिज तयार करण्यात आली आहे. पुण्यातील प्रयास हेल्थ ग्रुपकडून ही वेब सीरिज बनवण्यात आली आहे. सेफ जर्नी […]

लग्नापूर्वी शारीरिक संबंध योग्य की अयोग्य?
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 11:36 AM

पुणे : लग्नापूर्वी शारीरिक संबंध योग्य की अयोग्य? हा अनेकांसमोरचा प्रश्न असतो. पण यावर कुणीही मोकळेपणाने बोलू शकत नाही. लैंगिक शिक्षणाबाबतचा अभाव यामागचं कारण आहे. पण याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि मोकळेपणाने संवाद निर्माण व्हावा यासाठी खास वेब सीरिज तयार करण्यात आली आहे.

पुण्यातील प्रयास हेल्थ ग्रुपकडून ही वेब सीरिज बनवण्यात आली आहे. सेफ जर्नी (‘Safe Journeys’) असं या सीरिजचं नाव आहे. आजकालची युवा पिढी आणि लैंगिक आरोग्य यावर या वेब सीरिजमधून भाष्य करण्यात आलंय.

या सीरिजबद्दल माहिती देताना प्रयास हेल्थ फाऊंडेशनच्या ग्रुप कोअर टीमचे डॉ. शिरीष दारक ‘माय मेडकल मंत्र’शी बोलताना म्हणाले, “सेक्स, लैंगिक शिक्षण किंवा त्याविषयीचं आरोग्य याबाबत समाजात बोललं जात नाही. सेक्स या विषयावर पालक आणि मुलांमध्ये देखील चर्चा होत नाही. सेक्स या विषयावर प्रत्येकाने खुलपणाने बोललं पाहिजे यासाठी आम्ही ही वेब सीरिज तयार केली आहे, जेणेकरून या माध्यमातून लोकांमध्ये सेक्स आणि सेक्सुअल हेल्थ याबाबत जनजागृती होईल.”

8 एपिसोड असणारी वेब सीरिज तयार करण्यात आली आहे. प्रयास हेल्थ ग्रुपच्या युट्यूब चॅनलवरही सीरिजचे एपिसोड पाहायला मिळतील. दर बुधवारी या एपिसोडचा एक भाग रिलीज करण्यात येणार आहे. बुधवारी या सीरिजचा पहिला भाग रिलीज करण्यात आला.

VIDEO : वेब सीरिजचा पहिला एपिसोड

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.