
Jeffrey Epstein Files America: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्टवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे कायदा मंत्रालयाला गेल्या महिन्यात जेफ्री एपस्टीनच्या लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित संवाद, संपर्क आणि 2019 मध्ये त्याचा तुरुंगातील मृत्यू या सर्वांच्या चौकशीची रीतसर परवानगी मिळाली. तपास करणाऱ्या चौकशीला समितीला 30 दिवसात हा अहवाल सार्वजनिक करावा लागणार आहे. त्यामुळे 19 डिसेंबर 2025 रोजी यासंबंधीचा अहवाल सार्वजनिक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे त्या आधारेच काही दावे करत आहेत. काय आहेत या एपस्टीन फाईल्समध्ये? काय आहेत Jeffrey Epstein Files? जेफ्री एपस्टीन...