इथे बापच करतो मुलीशी थाटामाटात लग्न, संसार थाटण्याची ‘ही’ अजब प्रथा आहे तरी काय?

वडिलाने आपल्याच मुलीशी लग्न करण्याची एक अजब परंपरा आहे. या परंपरेचे पालन आजही होते.

| Edited By: | Updated on: Apr 09, 2025 | 9:39 PM
1 / 6
जगात अनेक भागात अचंबित करणाऱ्या परंपरा आहेत. मात्र यातील काही परंपरा अशा आहेत, ज्या समाजासाठी लज्जास्पद मानल्या जातात. एका देशात तर वडिलानेच आपल्या मुलीशी लग्न करण्याची परंपरा आहे.

2 / 6
वडिलानेच लग्न करण्याची परंपरा असलेल्या या देशाचे नाव बांगलादेश असे आहे. बांगलादेशातील मंडी समुदायात असा प्रकारचे लग्न सर्सास लागते.

3 / 6
बांगलादेशातील मंडी समुदायात वडीलच आपल्या मुलीसोबत लग्न करतो. एखादा पुरूष विधवा असलेल्या आणि अगोदरच एखादी मुलगी असलेल्या स्त्रीसोबत लग्न करत असेल तर त्या पुरुषाला संबंधित विवाहित महिलेच्या मुलीसोबत लग्न करण्याचा अधिकार या प्रथेमध्ये आहे.

4 / 6
म्हणजेच या प्रथेच्या माध्यमातून एखादा बांगलादेशमध्ये एखादा पुरूष आपल्याच सावत्र मुलीसोबत लग्न करू शकतो.

5 / 6
अशा प्रकारे लग्न केल्यास संबंधित विधवा महिला आणि त्या महिलेच्या मुलीला संरक्षण मिळते, असा दावा बांगलादेशातील मंडी समुदायाकडून केला जातो.

6 / 6
 मात्र याच प्रथेच्या आडून अल्पवयीन मुलींचे शोषण होते. या अमानवीय परंपरेमुळे अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले जातात. त्यामुळे या प्रथेला विरोधही होतो.